खानापूर (वार्ता) : निडगल (ता. खानापूर) येथील गावच्या नाल्याजवळ बुधवारी दि. 29 रोजी सायंकाळी वाहनाची धडक बसून गाईचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, निडगल गावाजवळील नाल्याजवळ गर्लगुंजीहून खानापूरकडे जाणार्या ईको मारूती व्हॅनने निडगल गावचा शेतकरी श्रीकांत पाटील यांच्या गाईल जोराची धडक दिल्याने गाय बाजुच्या खड्ड्यात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta