Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

गोहत्या बकरी ईद सणात थांबवावी; भाजपची सुचना

खानापूर (प्रतिनिधी) : मुसलमानच्या बकरी ईद सणात गोहत्या केली जाते. मात्र हिंदू धर्मात गाईला माता मानतात. तिची पुजा करतात.मुसलमानानी बकरी ईदच्या सणात गोहत्या करू नये.कारण हिंदूच्या भावना दुखावल्या जातात. यासाठी मुसलमान बांधवानी गोहत्या थांबवावी. अन्यथा खानापूर तालुका भाजप गप्प बसणार नाही, अशी सुचना तहलीदार रेश्मा तालिकोटी, पोलिस निरीक्षक सुरेश सिंगे …

Read More »

ट्रॅक्टर उलटून ड्रायव्हरचा मृत्यू

बेकवाड येथील घटनाखानापूर (प्रतिनिधी): बेकवाड (ता. खानापूर) जवळील बंकी बसरीकट्टी शिवारात रोपलगावडीचा चिखल करण्यासाठी गेलेला ट्रॅक्टर बांधावरून चढविताना उलटून झालेल्या अपघातात ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली.वृषभ येरमाळ (वय २७) असे त्याचे नाव आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, बेकवाड येथे चिरेखाणीत काम करण्यासाठी हावेरी येथील ड्रायव्हर स्थायीक झाला होता. …

Read More »

बेळगावात पहिलेच ऑनलाईन मराठी साहित्य संमेलन : प्रदेशाध्यक्ष रवींद्र पाटील

संमेलनाचे उद्घाटक खासदार संजयजी राऊत बेळगाव : कोरोनाच्या महामारीमुळे बेळगावमध्ये दरवर्षी होणारे साहित्य संमेलन यात खंड पडू नये म्हणून तंत्रज्ञानाची जोड घेऊन बेळगाव सीमाभागातील हे पहिलेच ऑनलाईन मराठी साहित्य संमेलन दोन सत्रात घेवून मराठी भाषा, संस्कृती संवर्धनासाठी व नवोदित कवींना व्यासपिठ म्हणून आयोजन केले आहे, असे मत सीमाकवी रवींद्र पाटील …

Read More »

भारताचा श्रीलंकेवर 7 गडी राखून सहज विजय

शॉच्या खेळीनंतर धवन, किशनची अर्धशतकेकोलंबो – सलामीवीर पृथ्वी शॉ याने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीनंतर कर्णधार शिखर धवन, इशान किशन व सूर्यकुमार यादव यांच्या सहजसुंदर अर्धशतकी खेळीच्या जोरावर तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा 7 गडी राखून सहज पराभव केला व मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. श्रीलंकेने उभ्या केलेल्या 263 …

Read More »

माळी गल्लीत डेंग्यू व चिकुनगुनिया प्रतिकारक लसीकरण शिबिर

बेळगाव : छत्रपती शिवाजी युवक मंडळ आणि शिवाई देवी महिला मंडळ, माळी गल्ली- बेळगाव यांच्यावतीने डेंग्यू व चिकुनगुनिया प्रतिबंधक लसीकरण शिबिर आयोजिण्यात आले होते. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून शिबिराला चालना दिली. यावेळी बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी युवक मंडळाच्या लोकोपयोगी उपक्रमांचे कौतुक …

Read More »

15 दिवसात शिक्षक भरती न झाल्यास शाळांना टाळे; खानापूर युवा समितीचा इशारा

खानापूर : बेळगाव, खानापुर तालुक्यातील अनेक शाळांमध्ये मराठी शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. या जागा 15 दिवसात भरती न केल्यास शाळांना टाळेलावण्याचा इशारा खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे देण्यात आला आहे. तसेच खानापूर तालुक्यातील प्रत्येक मराठी बहुभाषिक गावात युवा समितीची शाखा काढून समिती बळकट करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.खानापूर तालुका …

Read More »

समर्थ नगर येथे चिकनगुणिया, डेंग्यू प्रतिबंधक लस

बेळगाव : श्री एकदंत युवक मंडळ संचलित श्री दुर्गाशक्ती महिला मंडळ विनायक मार्ग, समर्थ नगर बेळगाव तसेच कोरोनो योद्धा डॉक्टर श्री. प्रकाश राजगोळकर यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत चिकनगुणिया, डेंग्यू या रोगावर होमोपथीक प्रतिबंधक लस देण्यात आले १२०० हुन अधिक जणांनी याचा लाभ घेतला. यावेळी कोरोनो योद्धा डॉक्टर श्री. प्रकाश राजगोळकर …

Read More »

बेकी टाळावी एकी करावी!

युवा कार्यकर्त्यांची आर्त हाक खानापूर : तालुक्यात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व युवा कार्यकर्त्यांनी सध्या सुरू असलेल्या गटबाजीचे राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन सीमाप्रश्न सोडवण्यासाठी तसेच मराठी भाषा टिकवण्यासाठी प्रयत्न करणे काळाची गरज आहे. सध्या खानापूर तालुक्यात माजी आमदार दिगंबर पाटील गट, माजी आमदार अरविंद पाटील गट …

Read More »

दाटे येथील रयत सेवा फौंडेशनने उभा केला विद्यार्थांसाठी ऑनलाईन सेतू

काजिर्णे धनगरवाड्यातील मुलांसाठी मोबाईल रिचार्जची भेट तेऊरवाडी (एस. के. पाटील) : ‘धनगरवाडा ‘ या चित्रपटामुळे काजिर्णे धनगरवाडा संपूर्ण महाराष्ट्राला समजला. आज सुध्दा येथील मुलांना शिक्षणासाठी पायवाटेने चिखलातून दहा किलोमीटर पायी चालत चंदगडला यावे लागते. लॉकडाऊनमुळे येथील लोकांचा रोजगार गेला. कोरोनाच्या महामारीमुळे गेली दिड दोन वर्ष शाळा बंद आहेत. या शैक्षणिक …

Read More »

अन पिंपळाने घेतला मोकळा श्वास

शेरी गल्ली कोपऱ्यात देवतांच्या भग्न प्रतिमा, कचरा केला संग्रहित बेळगाव : शहरातील मध्यवर्ती ठिकाण असूनही रहिवासी आणि महापालिकेच्या दुर्लक्षामुळे कचराकुंड बनलेल्या पिंपळाच्या पाराने आज मोकळा श्वास घेतला. सर्व लोकसेवा फाऊंडेशनच्या पुढाकाराने शेरी गल्लीच्या कोपऱ्यातील पिंपळाच्या झाडाखाली टाकण्यात आलेल्या विविध देवदेवतांच्या जीर्ण प्रतिमांचे संकलन आणि कचरा हटवण्यात आला.रविवारी सकाळी फाऊंडेशनचे अध्यक्ष …

Read More »