खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील देवलती येथील गावच्या डोंगरावर रयत मोर्चाच्यावतीने वृक्षारोपण सोमवारी साजरा करण्यात आला.
यावेळी तालुका भाजपा अध्यक्ष यांच्याहस्ते झाडे लावण्यात आली.
कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रत्येकाच्या हस्ते रोप लागवड करण्यात आली.
यावेळी जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, गुंडू तोपिनकट्टी, विठ्ठल हलगेकर, सुरेश देसाई, अशोक देसाई, सदानंद होसुरकर, रयत मोर्चा अध्यक्ष प्रकाश तिरवीर, बाबूराव देसाई, किरण यळ्ळूरकर, वासंती बडगेर, युवा मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्तेही तसेच भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
बेळगाव येथे होणाऱ्या काँग्रेस अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार!
Spread the love खानापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या बैठकीत निर्णय खानापूर : बेळगाव येथे येत्या 26 …