
खानापूर : पॉंडीचेरी येथे 27 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी दरम्यान केंद्र सरकारच्या “खेलो इंडिया” स्पर्धेअंतर्गत भारतीय त्वायकांदो फेडरेशन व पॉंडीचेरी स्पोर्ट्स असोसीएशन यांनी आयोजित केलेल्या, 52 किलो “त्वायकांदो” या स्पर्धा प्रकारात मूळ चन्नेवाडी ता. खानापूर व सध्या रा. फोंडा गोवा येथील कुमारी समृद्धी शिवाजी पाटील हिने सुवर्णपदक पटकावले, तिला प्रशिक्षक सुनील शर्मा यांचे प्रशिक्षण लाभले, समृद्धी ही चन्नेवाडी येथील ज्येष्ठ कबड्डीपट्टू शिवाजी पाटील यांची कन्या होय.
Belgaum Varta Belgaum Varta