

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक २४ मार्च २०२२ रोजी तीर्थक्षेत्र स्वयंभू मारुती देवस्थान हब्बनहट्टी येथे संपन्न झाली. त्या बैठकीमध्ये म. ए. समितीच्या दोन्ही गटांची एकीची प्रक्रिया बिनशर्त पार पडली आहे, त्या दिवशी ठरल्याप्रमाणे सोमवार दिनांक ४ एप्रिल २०२२ रोजी दुपारी दोन वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे बैठक बोलावण्यात आली आहे, असे खानापूर तालुक्याचे माजी आमदार दिगंबर पाटील व समितीनेते देवाप्पा गुरव यांनी आवाहन केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta