
कोल्हापूर (जिमाका) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीचे दर्शन कोल्हापूर येथे घेतले. त्यांनी मंदिरात विधिवत पूजा करून परिसरातील व्यवस्थेबद्दल पाहणी केली. देवस्थान समितीच्या कार्यालयात भेट देऊन नवरात्र महोत्सवा दरम्यान केलेल्या सुविधांची माहिती जाणून घेतली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे यांनी माहिती दिली.
Belgaum Varta Belgaum Varta