Thursday , November 21 2024
Breaking News

कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सरासरी अंदाजे 76.25 टक्के मतदान

Spread the love

 

करवीर मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 84.79 टक्के मतदान

कोल्हापूर (जिमाका) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडली. जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात 3 हजार 452 मतदान केंद्रांवर मतदान झाले. जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सरासरी अंदाजे 76.25 टक्के मतदान झाले. यामध्ये काही प्रमाणात बदल अपेक्षित आहे.

विधानसभा मतदारसंघ निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे

271- चंदगड – 74.61 टक्के

272- राधानगरी – 78.26 टक्के

273- कागल –81.72 टक्के

274- कोल्हापूर दक्षिण –74.95 टक्के

275- करवीर – 84.79 टक्के

276- कोल्हापूर उत्तर – 65.51 टक्के

277- शाहूवाडी – 79.04 टक्के

278- हातकणगंले – 75.50 टक्के

279- इचलकरंजी – 68.95 टक्के

280- शिरोळ – 78.06 टक्के

About Belgaum Varta

Check Also

राज्य उत्पादन शुल्क विभाग गडहिंग्लजकडून 4 लाख 5 हजार रुपयांचे वाहनासह मद्य जप्त

Spread the love  कोल्हापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग गडहिंग्लज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *