
कोल्हापूर : कोल्हापूर येथे एकीकरण समिती बेळगावचे युवा नेते शुभम शेळके यांच्यावरील कारवाईबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी मा. अमोल येडगे यांना देण्यात आले. यावेळी उपस्थित जिल्हाप्रमुख प्रा.सुनिल शिंत्रे, सहसंपर्कप्रमुख हाजी असलम सय्यद (हातकणंगले लोकसभा), उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, संभाजी भोकरे, वाहतूक सेना अध्यक्ष हर्षल पाटील, कामगार सेना अध्यक्ष राजू सांगावकर, तालुकाप्रमुख दिलीप माने, युवराज पोवार, जयसिंग टिकले, उत्तम पाटील, बाळासाहेब पाटील, युवा सेना जिल्हाधिकारी अवधूत पाटील, प्रसाद पिल्लारे, राजकिरण सावडकर, अविनाश परीट, तालुका संघटक मारुती पुरीबुवा, बचाराम गुरव, विक्रम मुतकेकर, सागर भावके, विक्रम पाटील इ. पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta