मुंबई : पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज दुपारी विशेष पीएमएलए न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्यायालयाने त्यांना न्यायालयाने चार दिवसांची कोठडी सुनावली.
संजय राऊत यांची सर. जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta