Monday , September 21 2026
Breaking News

संजय राऊत यांना चार दिवसांची ‘ईडी’ कोठडी

Spread the love

मुंबई : पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी अटक करण्‍यात आलेले शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज दुपारी विशेष पीएमएलए न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्‍यायालयाने त्‍यांना न्‍यायालयाने चार दिवसांची कोठडी सुनावली.

संजय राऊत यांची सर. जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *