
गोंदिया : भगवान महावीरांचा संदेश जगभर पोहोचविणारे संत शिरोमणी १०८ आचार्य श्री विद्यासागरजी यांचे महानिर्वाण झाले. महाराजांच्या अंतिम दर्शनासाठी जात असताना कार कालव्यात पडून तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना महाराष्ट्रात घडली आहे.
महाराष्ट्रातील गोंदियातील अनगाव ते सालेका दरम्यान कार कालव्यात पडली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. कारमधून 6 जण प्रवास करत होते.
Belgaum Varta Belgaum Varta