निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत क्रेडिट सौहार्द संस्थेच्या गळतगा शाखेचा २२ वा वर्धापन दिन युवा नेते उत्तम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला.
प्रारंभी शाखेचे सल्लागार व मान्यवरांच्या उपस्थितीत सत्यनारायण पूजा झाली. त्यानंतर य उत्तम पाटील यांचा सत्कार करण्यात आला. संजय कागे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी ज्येष्ठ नागरिक मल्लू रुगे, दादु चौगुले, धनपाल चौगुले, नाभिराज चौगुले, सुभाष तेरदाळे, शाखा संचालक आनंद गिंडे, वसूपाल बोके, द्वारपाल डोणगे, रवींद्र चौगुले, उदय तेरदाळे, सुरेश कोंडेकर, सुभाष चौगुले, ग्राम पंचायत सदस्य बसवराज पाटील, शिवानंद पाटील, बाबासो पाटील, जनार्दन विजयनगरे, शंकर खोत, माजी तालुका पंचायत सदस्य मंजुनाथ हिरवे व उदय चौगुले वर्धमान रुगे, महावीर चौगुले, दादू कागले, रतन चौगुले, पोपट तेगे, आलगोंडा पाटील, पापु चेंडके, बाळू हेगडे, आर. ए.खोत, भरत घोसारवाडे, विनोद कागे, नानासो गायकवाड, सतीश बोके, धीरज नांदणी, उत्तम रुगे, लगमना हात्रोटे, मनोहर चौगुले, इरण्णावर, प्रवीण हुल्लोळे, बंडू अंबाडे, अण्णासाहेब तेगे, शीतल मड्डडे, भिमापुरवाडी येथील सुधाकर शेटके, बाळासाहेब साळुंखे, शाखा व्यवस्थापक शीतल नंदरगी व कर्मचारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta