निपाणी (वार्ता) : चाँद शिरदवाड येथील हिंदू -मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत चाँदपीर दर्गा उरूसानिमित्त सहकाररत्न उत्तम पाटील यांनी दर्ग्यास भेट देत देवदर्शन घेतले.शिवाय तेथीलभाविकांशी संवाद साधला.यावेळी ब्रह्मनाथ पीकेपीएसचे अध्यक्ष रामगोंडा पाटील, अरिहंत बँक संचालक एस. पी. पाटील, जीवनधर फिरगण्णावर, चिंतामणी पाटील, बाळकृष्ण रुपाळे, आप्पासाहेब कोल्हापुरे, माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष विजय रोहिदास, कुमार पाटील, सतीश पाटील, गजू मगदूम, गुंडूराव पाटील, सुनील अकीवाटे, किरण कांबळे, इसाक मुजावर, नितीन पाटील, बंटी पाटील, महावीर कोरडे, वैभव गुरव, भरत खोत यांच्यासह भाविक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta