निपाणी (वार्ता) : राजपूत समाजातर्फे गुरुवारी (ता.2) महाराणा प्रतापसिंह जयंती साजरी करण्यात आली. समाजाचे उपाध्यक्ष शिवसिंग राजपूत यांच्याहस्ते राणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमाचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राजपूत समाजाचे अध्यक्ष अमर सिंग, अमोल सिंग, अभिजित सिंग, राजेंद्रसिंग, करण सिंग, सतीशसिंग, पृथ्वीराजसिंग, रामसिंग, कस्तुरीबाई, कम्जुरीबाई सौखमी, रेखाबाई, आरतीबाई, वैशालीबाई, सुष्माबाई, ओस्याबाई, सारीकाबाई, लता परदेशी, सुरेखाबाई, प्रतिका राजपूत, परदेशी यांच्या सर्व समाज बांधव उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta