बेळगाव : मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी येथे आज डी. फार्मसी या अभ्यासक्रमाच्या नवीन शैक्षणिक वर्षाचा उद्घाटन सोहळा पार पडला. कॉलेजचे प्राचार्य डॉ. विष्णू कंग्राळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या प्रसंगी प्राध्यापक डॉ. विष्णू कंग्राळकर यांनी येत्या शैक्षणिक वर्षाची रूपरेषा समजावून सांगीतली त्याच बरोबर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. …
Read More »LOCAL NEWS
बेळगाव नगरीत ‘एपीजे अब्दुल कलाम चषक’ कॅरम स्पर्धेचे आयोजन : दिली जाणार 2,85000 रुपयांची पारितोषिके
बेळगाव : बेळगाव नगरीत दोन दिवशीय एपीजे अब्दुल कलाम ट्रॉफी- सिझन-1 ‘ ऑल इंडिया ओपन कॅरम टूर्नामेंट ‘चे आयोजन करण्यात आले आहे. ही कॅरम स्पर्धा आरटीओ नजीकच्या एलआयसी कार्यालयासमोरच्या डॉ. जे.टी. सीमन्ड्स हॉल ( कित्तूर चन्नम्मा मार्ग ) बेळगाव येथे मंगळवार दि. 4 नोव्हेंबर आणि बुधवार दि. 5 नोव्हेंबर …
Read More »अरवाळी धरणात बुडून धामणे येथील मुलाचा दुर्देवी मृत्यू
येळ्ळूर : येळ्ळूर जलाशयात (अरवाळी धरण) मुलगा पोहण्यासाठी उतरला होता. पण पोहता पोहता 18 वर्षीय मुलगा पाण्यात बुडाला. ही घटना रविवारी सायंकाळी 5-6 वाजता घडली होती. पोलीस आणि ग्रामस्थांनी पाण्यात बुडालेल्या मुलाचा शोध सुरु केला होता. अखेर मुलाचा मृतदेह सोमवारी सकाळी सापडला. नितीन शिवराम पाटील (वय 18, रा. धामणे …
Read More »बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम
बेळगाव: बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटर सोमवारपेठ टिळकवाडी येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष विश्वास धुराजी, कवी गुरुनाथ किरमिटे, उपाध्यक्ष के. एल. मजूकर कार्यवाह सुरेन्द्र देसाई व सहकार्यवाह शिवराज पाटील उपस्थित होते. यावेळी किरमिटे यांनी …
Read More »म. ए. समिती नेत्यांवर एफआयआर; परवानगीविना मूक सायकल फेरी काढल्याचा ठपका
बेळगाव : सीमाप्रश्नी सनदशीर मार्गाने लढा देणाऱ्या म. ए. समितीच्या १५० हून अधिक नेते, कार्यकर्त्यांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मार्केट पोलीस स्थानकात सरकारतर्फे फिर्याद देण्यात आली असून सायकल फेरीत सहभागी झालेल्या नेते, कार्यकर्त्यांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. १ नोव्हेंबर रोजी मूक फेरीच्या माध्यमातून मराठी कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रात जाण्याची आपली …
Read More »मध्यवर्ती बँकेतील प्रलंबित निकाल जाहीर; जोल्ले- कत्ती यांचा विजय
बेळगाव : मागील आठवड्यात प्रलंबित राहिलेले जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चार जागांची निकाल जाहीर करण्यात आले आहेत. बैलहोंगल, कित्तूर, निप्पाणी आणि हुक्केरी या सहकारी क्षेत्रांतून अनुक्रमे महांतेश दोड्डगौडर, नानासाहेब पाटील, अण्णासाहेब जोल्ले आणि रमेश कत्ती यांनी विजय मिळवला असल्याची माहिती निवडणूक अधिकारी श्रवणकुमार नाईक यांनी दिली. रविवारी बेळगाव डीसीसी बँकेच्या …
Read More »बेळगाव जिल्ह्यात होणार नवे 6 मतदारसंघ!
बेळगाव : राज्याच्या राजकारणात शक्तिशाली मानला जाणाऱ्या बेळगाव जिल्ह्यात आता मोठे राजकीय बदल पहावयास मिळणार आहे. 18 मतदारसंघ असलेल्या बेळगाव जिल्ह्यात आता 24 मतदारसंघ होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मतदारसंघाच्या पुनर्रचनेचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून 2028 च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात मोठे राजकीय बदल होणार असल्याचे दिसून …
Read More »युवा नेते शुभम शेळके यांच्यासोबतची सेल्फी पोलिस निरीक्षकांच्या अडचणीची
बेळगाव : म. ए. समितीचे नेते शुभम शेळके यांच्या निर्भीड व्यक्तिमत्वाचा मोह पोलिस निरीक्षक कालिमिर्ची यांनादेखील आवरला नसून शेळके यांच्यासोबत सेल्फी काढल्याने निरीक्षक कालिमिर्ची यांनी कानडी लोकांचा तीव्र रोष ओढवून घेतला आहे. कर्नाटक राज्योत्सवाच्या वेळी ‘काळा दिवस’ साजरा करण्यासाठी म. ए. समितीला परवानगी नाकारल्याबद्दल कानडी नागरिक आधीच जिल्हा प्रशासनावर …
Read More »राज्योत्सव मिरवणुकीदरम्यान चाकू हल्ला; सहा जण जखमी
बेळगाव : कर्नाटक राज्योत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान बेळगाव शहरातील सदाशिव नगर परिसरात झालेल्या चाकू हल्ल्यात सहा जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यापैकी तिघांना बीम्स रुग्णालयात तर दोघांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी पैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना बेळगावातील सदाशिवनगर परिसरात …
Read More »दडपशाहीला भीक न घालता “काळ्या दिनी” मराठी भाषिकांचा एल्गार!
बेळगाव : 1 नोव्हेंबर 1956 साली भाषावार प्रांतरचना झाली आणि बेळगावसह संपूर्ण सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आला. त्याच्या निषेधार्थ समस्त सीमावासीय 1 नोव्हेंबर हा “काळा दिन” म्हणून आचरणात आणतात. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने विराट सायकल फेरी काढण्यात येते. निषेध फेरीसाठी सकाळपासूनच महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते, महिला, आबालवृद्ध संभाजी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta