बेळगाव : “बेळगाव वार्ताचा इम्पॅक्ट” काल बेळगाव वार्ता मधून खासदार धैर्यशील माने यांना हक्कभंगाचा प्रस्ताव कधी याबाबत प्रश्न विचारला असता तात्काळ खासदार धैर्यशील माने बेळगावचे उपायुक्त व जिल्हा दंडाधिकारी आयएएस मोहम्मद रोशन यांनी घटनात्मक हक्कांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात हक्क भंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी ठाम मागणी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे …
Read More »LOCAL NEWS
राजमाता जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे उद्या मराठा वधू-वर मेळावा
बेळगाव : राजमाता जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठान बेळगावतर्फे उद्या रविवार दि. 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत भव्य मराठा वधू-वर मेळावा बेळगाव शहरातील रूपाली कन्वेंशन सेंटर, जुना धारवाड रोड येथे हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यास कर्नाटक विधान परिषदेचे सदस्य आणि कर्नाटक मराठा विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष …
Read More »बेळगाव येथील दिव्यांग मुलांच्या शाळेला संरक्षण मंत्र्यांचा उत्कृष्टतेसाठी पुरस्कार प्रदान
बेळगाव : गेल्या दहा वर्षांपासून गतिमंद मुलांच्या जीवनात नवा प्रकाश निर्माण करणाऱ्या कॅम्प येथील कॅन्टोन्मेंट स्नेहालय शाळेला संरक्षण मंत्र्यांचा उत्कृष्टतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यामुळे शाळेच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली असून गेल्या दहा वर्षांपासून कॅन्टोन्मेंट स्नेहालयमध्ये गतिमंद विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचे धडे उपलब्ध करून दिले जात …
Read More »सीमाभागात मराठी रक्षणासाठी साहित्य संमेलने आवश्यक : अजित सावंत
कुद्रेमानी साहित्य संमेलन शामियानाची मुहुर्तमेढ रोपण, 28 रोजी संमेलन बेळगाव : सीमाभागात मराठी भाषा, परंपरा, संस्कृती अडचणीत आली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सीमाभागातील मराठी जनता साहित्य संमेलनांचा जागर करत आहे. मराठीच्या रक्षणासाठी साहित्य संमेलने अत्यावश्यक असल्याचे मत महिपाळगड (ता. चंदगड) येथील अजित सावंत यांनी व्यक्त केले. कुद्रेमानी येथील …
Read More »बी. के. मॉडेल हायस्कूल शताब्दी महोत्सवाची प्रभात फेरी उत्साहात
बेळगाव : येथील बी. के. मॉडेल हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवाला काल शुक्रवारपासून उत्साहात सुरुवात झाली आहे. शताब्दी महोत्सव सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर आज शनिवारी सकाळी शिस्तबद्ध आणि भव्य प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. कडाक्याच्या थंडीतही या प्रभात फेरीला आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक आणि संस्थेच्या संचालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कॅम्प येथील बी. के. मॉडेल …
Read More »मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते ‘आरोग्य संचारी’ योजनेचा शुभारंभ
बेळगाव : बेळगाव येथील सुवर्णसौध परिसरात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आरोग्य विभागाच्या नवीन फिरत्या आरोग्य पथकांना हिरवा झेंडा दाखवून आरोग्य संचारी योजनेचा शुभारंभ केला. डोंगरदऱ्यात राहणाऱ्या आणि रस्ते नसलेल्या गावातील नागरिकांना आरोग्य सेवा देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. एकूण ८१ वाहनांच्या माध्यमातून ही सेवा संपूर्ण राज्यात दिली जाणार …
Read More »राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत हलकारे भगिनींची सुवर्ण कामगिरी
बेळगाव : बेळगावच्या हलकारे भगिनींनी 69 व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये दमदार कामगिरी करत शहराचा नावलौकिक वाढवला आहे. 12 ते 17 डिसेंबर दरम्यान नवी दिल्ली येथे झालेल्या या स्पर्धेत सुनिधी हलकारे आणि समृद्धी हलकारे यांनी पोहण्याच्या विविध स्पर्धांमध्ये एकूण पाच पदकांची कमाई केली. या दोघींनी मिळून 2 …
Read More »बी. के. मॉडेल हायस्कूल शताब्दी महोत्सवाचा प्रारंभ
बेळगाव : शिक्षणाची गौरवशाली परंपरा जपणा-या बेळगाव एज्युकेशन सोसायटीच्या ‘बी. के. मॉडेल हायस्कूल’ने आपल्या यशस्वी वाटचालीची १०० वर्षे पूर्ण केली आहेत. शताब्दी महोत्सव सप्ताहा अंतर्गत आज शुक्रवारी सायंकाळी शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या हास्य कलाकारांच्या हास्यांच्या फवाऱ्यातून शताब्दी महोत्सवाचा उत्साहात प्रारंभ झाला. शताब्दी महोत्सव सप्ताहाच्या आजच्या शुभारंभ प्रसंगी व्यासपीठावर …
Read More »स्वतंत्र ओळख, अंतर्गत आरक्षणासाठी भटक्या समुदायांचे आंदोलन
बेळगाव : अनुसूचित जाती संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भटक्या समुदाय अंतर्गत आरक्षण संघर्ष समिती बेंगलोरने कर्नाटकातील 59 भटक्या समुदायांना स्वतंत्र ओळख आणि अंतर्गत आरक्षणात 1 टक्का वाटप करावे, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. सदर मागणीच्या पूर्ततेसाठी अनुसूचित जाती संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भटक्या समुदाय अंतर्गत आरक्षण संघर्ष समितीतर्फे आज बेळगाव …
Read More »क्रांतिकारी किसान सेनेचा बेळगावच्या सुवर्णसौधवर धडक मोर्चा
बेळगाव : राज्यातील शेतकरी समुदायाने आपल्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी क्रांतिकारी किसान सेनेच्या नेतृत्वाखाली सुवर्णविधानसौधसमोर भव्य निदर्शने केली. कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी करत या वेळी सरकारला निवेदन सादर करण्यात आले. साखरेच्या दरात वाढ होऊनही शेतकऱ्यांच्या पदरी अपेक्षित नफा पडत नसल्याने, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta