नुकताच अथणी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण झाले. या कार्यक्रमात मराठा समाजाचे नेते मंत्री संतोष लाड यांनी केलेल्या विधानामुळे नवीन वाद उफाळून आला. मंत्री संतोष लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम समाजाचे सैन्य अधिक होते. त्याचबरोबर अफजल खान वधासाठी वापरण्यात आलेली वाघनखे मुस्लिम समाजाच्या कारागिराने बनविली …
Read More »LOCAL NEWS
गोगटे पीयू कॉलेजच्या खेळाडूची राष्ट्रीय स्तरावरील ॲथलेटिक्स स्पर्धेत चमकदार कामगिरी
बेळगाव : केएलएस गोगटे पीयू कॉलेजची विद्यार्थिनी कु. गायत्री जी. कदम हिने हरियाणा येथे झालेल्या एसजीएफआय (SGFI) १९ वर्षांखालील राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत भालाफेक स्पर्धेत प्रभावी कामगिरी करून संस्थेची मान उंचावली आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत ३६.४० मीटर भालाफेक करून रौप्य पदक जिंकल्यानंतर, तिने राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. राष्ट्रीय ॲथलेटिक्स …
Read More »हलगा -मच्छे बायपास रस्ता प्रकल्प तात्काळ रद्द : शेतकऱ्यांची मागणी
बेळगाव : हलगा – मच्छे बायपास रस्ता तात्काळ रद्द करावा आणि शेतकऱ्यांची शेकडो एकर जमीन वाचवावी यासाठी बेळगाव शहर परिसरातील शेतकऱ्यांनी आज पुन्हा एकदा आंदोलन छेडून सरकारचे लक्ष वेधले. तिबार पीक देणाऱ्या सुपीक जमिनीतून रस्ता करून गरीब शेतकऱ्यांना भूमिहीन करणाऱ्या प्रकल्पाला शेतकऱ्यांचा प्रखर विरोध असून देखील हलगा- मच्छे बायपास …
Read More »कारवार नौदल तळाजवळ चिनी जीपीएस ट्रॅकरसह आढळला सीगल
बंगळूर : कर्नाटकातील कारवार किनाऱ्यावर, आयएनएस कदंबा या महत्त्वाच्या नौदल तळाजवळ चिनी बनावटीचा जीपीएस ट्रॅकर लावलेला एक स्थलांतरित सीगल (समुद्री पक्षी) आढळून आल्याने स्थानिकांमध्ये कुतूहल आणि संशय निर्माण झाला आहे. उत्तर कन्नड जिल्ह्यातील तिम्मक्का गार्डन परिसरात या पक्ष्याच्या पाठीवर असलेले अनोखे उपकरण (जीपीएस) नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ वन …
Read More »मराठी भाषिकांप्रति पोलीस प्रशासनाचे दुटप्पी धोरण अधोरेखित : शुभम शेळके
बेळगाव : पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका जाणीवपूर्वक मराठी भाषिकांना लक्ष्य करत असून राष्ट्रीय पक्षातील मराठी भाषिक लोकप्रतिनिधी सत्तेसाठी लाचार झाल्याची टीका शुभम शेळके यांनी व्यक्त केली. आज महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना प्रशासन मराठी भाषिकांवर करीत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचला. यावेळी …
Read More »निपाणीच्या साईस्वरूपचा साता समुद्रापार अटकेचा झेंडा
जर्मनीतील इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या परिषदेत सहभाग ; राहुल गांधींसोबत केली विशेष चर्चा निपाणी (वार्ता) : जागतिक पातळीवर काम करत असलेल्या युथ काँग्रेसचे संचालक आणि इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे जर्मनी देशातील समन्वयक साईस्वरूप लक्ष्मण चिंगळे यांनी बुधवारी (ता.१७) जर्मनी देशातील बर्लिन येथे पार पडलेल्या परिषदेत सहभाग घेऊन लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल …
Read More »अमेरिकेतून कमर्शियल पायलट लायसन्स मिळविलेल्या श्रेया भातकांडे हिचा सत्कार
बेळगाव : बेळगाव येथील न्यू गुड्स शेड रोड येथील रहिवासी श्रेया नितीन भातकांडे हिने अमेरिकेत व्यावसायिक वैमानिक परवाना मिळवून बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तिच्या या ऐतिहासिक यशाबद्दल सकल मराठा समाज आणि किरण जाधव फाउंडेशनच्या वतीने तिचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. श्रेयाचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बेळगावच्या सेंट …
Read More »कॅपिटल वन करंडक वेळापत्रक जाहीर; रंगकर्मीचा उत्तम प्रतिसाद
बेळगाव : कॅपिटल वन सोसायटीच्या सांस्कृतिक दालनातर्फे मानाच्या कॅपिटल वन करंडकासाठी होणारी १४ वी एकांकिका स्पर्धा दिनांक २०, २१ डिसेंबर २०२५ रोजी लोकमान्य रंगमंदिर येथे होणार असून स्पर्धेचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. स्पर्धेतील रंजकता व दर्जा कायम ठेवण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून आभासी पद्धतीने संघ निवडले जातात. अनेक …
Read More »सीमाभागात निघणार मराठी सन्मान यात्रा : युवा समिती सीमाभाग राबवणार उपक्रम
लढा नाहीतर गुलामीची सवय होईल, होणार लोक चळवळ बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभागची बैठक आज मराठा मंदिर येथे संघटनेचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, बैठकीच्या सुरवातीला पत्रकार परिषद पार पडली, बैठकीच्या प्रारंभी कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. यानंतर बैठकीला सुरवात होऊन बैठकीत शुभम शेळके …
Read More »मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे ‘प्लास्टिकला पर्याय’, ‘प्लास्टिक वापरावर पुनर्विचार’ अंतर्गत जनजागृती
बेळगाव : बेळगाव येथील मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या वतीने आज पंत बाळेकुंद्री या गावात Extension Activity अंतर्गत पर्यावरण जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाची संकल्पना कॉलेजचे प्राचार्य डॉ. विष्णू कंग्राळकर यांनी “Re-think Plastic” अशी सूचवली होती. या उपक्रमामध्ये प्राध्यापक वर्गातून उपक्रमाचे को-ऑर्डिनरेटर डॉ. महेश भानुशाली, डॉ.प्रसन्ना …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta