बेळगाव : महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेच्या मान्यतेने सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेने मालवण येथील चिवला बीच येथे सागरी जलतरण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पुणे, मुंबई,कोल्हापूर,सातारा, कराड, इचलकरंजी, नाशिक, सोलापूर, गुजरात, बेळगाव, हुबळी, धारवाड, बेंगलोर, पंनजीम गोवा, येथील जवळजवळ एक हजार जलतरण पटूनी भाग घेतला होता. या स्पर्धेत …
Read More »LOCAL NEWS
स्पर्धा गोकाकात तर निवड चाचणी म्हैसूरात; शरीर सौष्ठव पट्टू संभ्रमात!
बेळगाव : 19 जानेवारी 2026 रोजी बारावी सतीश शुगर क्लासिक शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धा जिल्हा आणि राज्य पातळीवर होणार आहे. बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी बेळगाव जिल्ह्यातील आणि राज्यातील युवकांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी, युवक जास्तीत जास्त प्रमाणात शरीर सौष्ठव स्पर्धेकडे वळावे यासाठी …
Read More »१४ व्या कॅपिटल वन करंडकासाठी स्पर्धा रंगणार उद्यापासून; नाट्यरसिकांना नाट्यपर्वणी
बेळगाव : सलग १४ वर्षी कॅपिटल वन करंडकासाठी स्पर्धा दोन दिवस रंगणार आहे. येथील कॅपिटल वन मल्टिपर्पज सोसायटी ही संस्था सातत्याने स्पर्धेचे आयोजन करीत आहे. स्पर्धेसाठी अनुभवी व मातबर अशा परीक्षकांना निमंत्रित करण्यात येते.. यंदाही प्रमोद काळे – पुणे, सुनिल खानोलकर – मुंबई, वामन पंडीत – सिंधुदुर्ग यांना निमंत्रीत …
Read More »वैश्यवाणी समाजाच्या सचिवपदी विनायक शहापूरकर यांची निवड
बेळगाव : श्री समादेवी मंगल कार्यालय येथे श्री समादेवी संस्थान वैश्यवाणी समाज बेळगाव या संस्थेची नवनियुक्त कार्यकारिणीची प्रथम बैठक संपन्न झाली. अध्यक्षस्थानी समाजाचे अध्यक्ष महादेव गावडे उपस्थित होते. अध्यक्षांनी समाजाच्या सचिव पदी विनायक शहापूरकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला विश्वस्त सुधीर मदली यांनी अनुमोदन दिले. व एक मताने त्यांची …
Read More »मराठी विद्यानिकेतन शाळेचा वार्षिक क्रीडा महोत्सव
अभ्यासाबरोबर खेळही महत्त्वाचा… बेळगाव : शुक्रवार दिनांक 19 डिसेंबर व शनिवार दिनांक 20 डिसेंबर 2025 या दोन दिवसात मराठी विद्यानिकेतन शाळेचा वार्षिक क्रीडा महोत्सव असून क्रीडा महोत्सव उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून स्ट्रेन्थ स्टुडिओचे मालक संभाजी रमेश पावले व माया संभाजी पावले उपस्थित होते. सर्वप्रथम पाहुण्यांचे क्रीडांगणामध्ये आगमन झाले. यानंतर …
Read More »कुद्रेमानी साहित्य संमेलन मुहुर्तमेढ रोपण उद्या
बेळगाव : कुद्रेमानी (ता. बेळगाव) येथील श्री बलभीम साहित्य संघ व गावकरी आयोजित 20 वे साहित्य संमेलन रविवार दि. 28 रोजी आयोजित केले आहे. संमेलन शामियाना मुहुर्तमेढ रोपण कार्यक्रम शनिवार दि. 20 रोजी सकाळी 9 वाजता कुद्रेमानी हायस्कूलच्या क्रीडांगणात आयोजित केला आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिरपासून भजनाच्या साथीने मुहुर्तमेढची मिरवणूक …
Read More »बी. के. मॉडेल हायस्कूल शताब्दी महोत्सवात, उद्या खास. तेजस्वी सूर्या आणि अभिनेते दीपक करंजीकर यांची उपस्थिती
बेळगाव : येथील बेळगाव एज्युकेशन सोसायटीच्या बी.के. मॉडेल हायस्कूलच्या देदिप्यमान शताब्दी महोत्सवाचा मुख्य सोहळा आज, शनिवार दि. २० डिसेंबर रोजी अत्यंत उत्साहात संपन्न होत आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी देशाचे युवा नेतृत्व आणि बंगळूर दक्षिणचे खासदार श्री. तेजस्वी सूर्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. खासदार तेजस्वी सूर्या हे केवळ …
Read More »प्रतिभा कारंजी स्पर्धेत मराठी भाषिक, उर्दू आणि इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना डावलले; युवा समितीचे भाषिक अल्पसंख्यांक आयोगाला पत्र
बेळगाव : तालुका आणि जिल्हास्तरीय प्रतिभा कारंजी स्पर्धेत कन्नडेत्तर मराठी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना डावलले जात आहे, त्याविरोधात युवा समितीचे राज्य शिक्षण सचिव, जिल्हा शिक्षणाधिकारी आणि भाषिक अल्पसंख्यांक आयोगाला पत्र. विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केलेल्या राज्य-प्रायोजित प्रतिभा कारंजी स्पर्धेत मराठी भाषिक तसेच उर्दू आणि इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या …
Read More »हालगा-मच्छे बायपासबद्दल न्यायालयाची सुध्दा हुलकावणी
बेळगाव : सुपीक जमीनीतील बेकायदेशीर हालगा-मच्छे बायपासमधील शेतकऱ्यांनी 2009 ते आजपर्यंत प्रत्येक मार्गाचा अवलंब करत कामाला विरोध केल्याने आजपर्यंत 12 वर्षापर्यंतही सदरी प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. वास्तविक पहाता नियमानूसार तो प्रकल्प रद्दच होतो. पण कुणाच्या आशिर्वादाने किंवा दबावाने बायपासचे काम सुरु आहे याची प्रत्येक शेतकऱ्यांना पुसटशी कल्पना आहेच. …
Read More »“स्टंटबाज” खासदार लोकसभेत बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांवर हक्कभंग प्रस्ताव मांडतील का?
1956 साली भाषांवर प्रांतरचना झाली आणि बेळगावसह सीमाभागातील 865 गावे अन्यायाने कर्नाटकात डांबली गेली. तेव्हापासून सीमावासीय महाराष्ट्रात जाण्यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करीत आहेत. कर्नाटक सरकार मराठी भाषिकांचे आंदोलन मोडीत काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात आणि दुसरीकडे महाराष्ट्र सरकार बघ्याची भूमिका घेते तर केंद्र सरकार धृतराष्ट्राच्या भूमिकेत असते यामध्ये भरडला जातो …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta