बेळगाव : संपूर्ण जगभरात भगवान येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस 25 डिसेंबर हा नाताळ अर्थात ख्रिसमस म्हणून मोठ्या भव्य दिव्य आणि उत्साहात साजरा केला जात असतो. आज नाताळ सणाच्या निमित्ताने संपूर्ण देशभरातील ख्रिस्ती बांधवांच्या चर्च प्रार्थना स्थळांमध्ये मध्यरात्री विशेष प्रार्थना सभा संपन्न झाल्या. बेळगाव शहर उपनगरात असलेल्या चर्चमध्ये झालेल्या मध्यरात्रीच्या प्रार्थनेला …
Read More »LOCAL NEWS
अनाथ वृद्धेच्या अंत्यसंस्कारातून माणुसकी व सामाजिक ऐक्याचे दर्शन
बेळगाव : सामाजिक बांधिलकी जपत अनाथांना मदतीचा हात देणारे सामाजिक कार्यकर्ते व माजी महापौर विजय मोरे यांनी आज अनाथ वृद्धेवर अंत्यसंस्कार करून बेळगाव मधील माणुसकीचे व सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविले. भाग्यनगरमधील हिंदू महिला शांताबाई गेल्या २० वर्षांपासून गांधीनगरमध्ये मुस्लिम कुटुंबाच्या घरात राहत होती, जिथे तिची आस्थेने काळजी घेतली जात …
Read More »हजारो शिबिरार्थीना मार्गदर्शन कॅपिटल वनचा स्तुत्य उपक्रम : नेताजी जाधव
बेळगाव : अर्थकरणावर आपली पकड मजबूत करीत गेली अनेक वर्षे सातत्याने शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात आपला कार्याचा ठसा उमटविला आहे. गेली 18 वर्षे संस्थेने एस. एस. एल. सी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी यशस्वीरित्या एस एस एल सी व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. आजवर हजारो विद्यार्थ्यांनी सदर शिबिराचा लाभ घेतला असुन …
Read More »चलवेनहट्टी येथील प्राथमिक मराठी शाळेत शिक्षण उत्सव उत्साहात साजरा
बेळगाव : चलवेनहट्टी येथील प्राथमिक मराठी शाळेत शिक्षण उत्सव (कलिका हब्ब) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष मनोहर हुंदरे होत तर प्रमुख अतिथी म्हणून हंदिगनूर येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जी.एस.पाटील व हंदिगनूर केंद्र प्रमुख एन.बी. बाळीगट्टी व न्यु इदलोंढ येथील कन्नड शाळेच्या मुख्याध्यापिका …
Read More »चिंतामणराव हायस्कूलचा शताब्दी महोत्सव कार्यक्रम २७ डिसेंबरपासून
दोन दिवस चालणार; तीन हजारांवर माजी विद्यार्थ्यांचा सहभाग बेळगाव : शहापूरमधील चिंतामणराव पटवर्धन हायस्कूलचा शताब्दी महोत्सव समारोप कार्यक्रम शनिवारी (दि. २७) व रविवारी (दि. २८) साजरा करण्यात येणार आहे. या शाळेत शिकलेले सुमारे तीन हजारहून अधिक माजी विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमाला अमेरिकेतील खासदार श्रीनिवास ठाणेदार, खासदार जगदीश …
Read More »चित्रदुर्गजवळील महामार्गावर भीषण अपघात; बसला आग लागून 17 जणांचा होरपळून मृत्यू
चित्रदुर्ग : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर हिरियुर तालुक्यातील गोरलट्टू गावाजवळ एक भीषण रस्ता अपघात झाला आहे. ज्यामध्ये एका बसला आग लागून 17 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे. ही खासगी बस बेंगळुरूहून गोकर्णाकडे जात होती. दरम्यान, रात्री उशिरा विरुद्ध दिशेनं येणारी एक लॉरी डिव्हायडर ओलांडून दुसऱ्या लेनमध्ये घुसली. …
Read More »नाताळच्या स्वागतासाठी बेळगाव नागरी सज्ज
बेळगाव : संपूर्ण जगभरात भगवान येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस २५ डिसेंबर हा नाताळ अर्थात ख्रिसमस म्हणून मोठ्या भव्य दिव्य आणि उत्साहात साजरा केला जात असतो. पार्श्वभूमीवर नाताळ सणाच्या आगमनासाठी बेळगाव शहर व परिसर सज्ज झाला आहे. खास करून बेळगाव येथील कॅम्प परिसरात ख्रिश्चन बांधवांची संख्या मोठी असल्याने संपूर्ण कॅम्प परिसर …
Read More »निरंतर शिकत राहणे महत्त्वाचे : अभिनेते सचिन पिळगावकर यांचे प्रतिपादन
बेळगाव : गरीब कुटुंबात जन्माला आलो. बालपणातच घरची जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे उच्चशिक्षित होता आले नाही. शिक्षण हातून सुटले की परत मिळत नाही. हे प्रत्येकाने नेहमी लक्षात ठेवावे. निरंतर शिकत राहण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा असे प्रतिपादन, जेष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी बोलताना केले. कॅम्प येथील बी.के मॉडल हायस्कूलच्या …
Read More »मराठी विद्यानिकेतनमध्ये राष्ट्रीय गणित दिनानिमित्त गणितीय संकल्पना प्रतिकृती स्पर्धा
बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये 22 डिसेंबर हा दिवस प्रसिद्ध भारतीय गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला. यावेळी गणित विषयाला अनुसरून गणितातील कोडी, गणिती क्लृप्त्या, गणित जलद सोडविण्याच्या कल्पना, पाढ्यांची कल्पना, गणिताचे शैक्षणिक साहित्य, गणितातील कठीण भाग स्मरणात ठेवण्याच्या कल्पना, सूत्रे, भूमिती, बीजगणित यावर आधारित …
Read More »सीमा प्रश्नासंदर्भात उच्चाधिकार समितीची तात्काळ बैठक बोलवा; मुख्यमंत्री फडणवीस यांना म. ए. समितीचे स्मरणपत्र
बेळगाव : महाराष्ट्र–कर्नाटक सीमा प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा स्मरण पत्र पाठवून उच्चाधिकार समितीची तात्काळ बैठक बोलवण्याची मागणी केली आहे. सदर पत्रात नमूद करण्यात आले आहे की, येत्या 21 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र–कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून, त्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta