बेळगाव : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाने भारतीय वीर आणि शहिदांना सन्मानित करण्याचा उपक्रम हाती घेतला असून कॅन्टोन्मेंट बोर्डातील 34 ब्रिटिशकालीन रस्त्यांची नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कॅम्प परिसरात असलेल्या “हाय स्ट्रीट” या रस्त्याचे नाव बदलून थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने या रस्त्याचे नामकरण करण्यात आले असून तसा फलक देखील …
Read More »LOCAL NEWS
सर्वोच्च न्यायालयातील घटनेचा बेळगाव बार असोसिएशनच्या वतीने निषेध
बेळगाव : नवी दिल्ली येथे 6 ऑक्टोबर रोजी सरन्यायाधीशांच्या खंडपीठांसमोरील सुनावणी दरम्यान एका वकिलाने सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याची निंदनीय घटना घडली होती. त्या घटनेचा निषेध करत या प्रकरणातील दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बेळगाव बार असोसिएशनतर्फे राष्ट्रपतींकडे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत गुरुवारी केली आहे. राष्ट्रपतींच्या नावे असलेल्या मागणीचे …
Read More »भूतरामनहट्टी प्राणी संग्रहालयात लवकरच ‘अक्का कॅफे’
बेळगाव : बेळगाव येथील कित्तूर राणी चन्नम्मा मिनी झू येथे “अक्का कॅफे” सुरू करण्याच्या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उप वनसंरक्षक, बेळगाव विभाग, क्रांती एन.ई. यांच्या उपस्थितीत आज जिल्हा पंचायत सभागृहात बैठक पार पडली. सदर बैठकीत के.आर.आय.डी.एल. विभागामार्फत अक्का कॅफेच्या इमारतीच्या रचनेचा आराखडा …
Read More »ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थी शिक्षकांची मुख्य टपाल कार्यालयाला भेट
बेळगाव : आज राष्ट्रीय पोस्ट दिनानिमित्त दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या ज्योती सेंट्रल स्कूल, बेळगांव येथील विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली कंग्राळकर यांच्या मार्गदर्शनानुसार कॅम्प बेळगांव येथील मुख्य टपाल कार्यालयाला शैक्षणिक भेट दिली. या भेटीच्या वेळी पोस्टमास्टर लक्ष्मण चावडीमनी सर तसेच श्रीनिवास सर, दोडमणी सर या टपाल खात्याच्या …
Read More »सद्गुरु पंत महाराज पुण्यतिथी भक्तीभावाने सांगता
बेळगाव : कर्नाटक, गोवा व महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंत बाळेकुंद्रीतील पंत महाराजांच्या १२० व्या पुण्यतिथी समारंभात महाप्रसादाने आणि पंत महाराजांच्या श्री पालखीने सोहळ्याची सांगता मोठा उत्साहात झाली. हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. शुक्रवारी दुपारी बारा वाजता पंत महाराजांचे वंशज रंजन पंत-बाळेकुंद्री यांच्या हस्ते महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार …
Read More »चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून खंडणी उकळण्याचा प्रयत्न
मुंबई – राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून खंडणी उकळण्याचा प्रयत्न झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. एका अज्ञात महिलेने आमदाराकडे वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये एकूण दहा लाख रुपयांची मागणी केली होती. या सततच्या त्रासाला कंटाळून आमदार पाटील …
Read More »प्राथमिक शाळेत योग्य संस्कार मिळाले : निवृत्त शिक्षक एस. आर. मोरे
बिजगर्णी… शिक्षण हेच आयुष्य जगायला शिकवते. मातृभाषेतून मिळालेलं ज्ञान जीवन जगण्याची प्रेरणा देते. मराठी प्राथमिक शाळेत उत्तम संस्कार मिळाले. 1951 मध्ये या शाळेत शिकलो. दान करणं हे पुण्य कर्म आहे आपल्या कडील काही इतरांना देऊन आनंद मिळवा.देण्याची वृत्ती ठेवा. शाळेचे उपकार कधी विसरू शकत नाही. शाळा ही आई समान …
Read More »बेळगावचा दर्शन वरूर म्हैसूर दसरा सीएम कप जलतरण स्पर्धेत चमकला!
बेळगाव : स्विमर्स क्लब बेळगाव आणि अॅक्वेरियस स्विम क्लब बेळगावचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दर्शन वरूर याने नुकत्याच पार पडलेल्या दसरा सीएम कप -2025 राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये रौप्य आणि कांस्य पदक अशी दोन पदके जिंकून बेळगाव शहराचे नाव उंचावले आहे. म्हैसूर येथील चामुंडी विहार अॅक्वाटिक कॉम्प्लेक्स स्विमिंग पूल येथे गेल्या दि. …
Read More »अन्नभाग्य योजनेत पाच किलो तांदळाऐवजी मिळणार ‘इंदिरा फूड किट’
कृषी, पर्यटनाला चालना देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय बंगळूर : राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. अन्नभाग्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दिला जाणारा ५ किलो मोफत तांदूळ बंद करून त्याऐवजी ‘इंदिरा फूड किट’ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, कृषी, …
Read More »राज्यात महिलांसाठी ‘मासिक पाळी रजा धोरण’ लागू
मंत्रिमंडळाचा निर्णय; सर्व क्षेत्रांत धोरण लागू करणारे कर्नाटक पहिले राज्य बेंगळुरू : कर्नाटक सरकारने देशात पहिल्यांदाच महिलांसाठी मासिक पाळीच्या रजेचे धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या धोरणाअंतर्गत सर्व महिला कर्मचाऱ्यांना दरमहा एक दिवस पगारी रजा मिळणार आहे. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील सर्व नियोक्त्यांना हे धोरण अनिवार्यपणे स्वीकारावे लागेल. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta