बेळगाव : महाराष्ट्रातील पुणे जवळील इंद्रायणी नदीचे पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत बेळगाव जिल्ह्यातील एका युवकाचा मृत्यू झाला आहे. बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील नसलापूर गावातील युवक चेतन चावरे (२२) यांचा रविवारी पुण्याजवळील इंद्रायणी नदीचा पूल कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Read More »LOCAL NEWS
“ऑल इज वेल” चित्रपटाचा ट्रेलर रिलीज….
मुंबई ; ‘तीन तिघाडा काम बिघाडा’ अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. आता मात्र ‘खूब जमेगा रंग, जब मिल बैठेंगे तीन यार संग’ असं म्हणत प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे आणि रोहित हळदीकर यांच्या दोस्तीची दुनियादारी पहायला मिळणार आहे. वाणीश्री फिल्म प्रॉडक्शन्स या चित्रपट निर्मिती संस्थेच्या आगामी ‘ऑल इज वेल’ …
Read More »हेस्कॉमच्या दुर्लक्षामुळे बसवन कुडचीत म्हशीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
बेळगाव : ट्रान्सफॉर्मरजवळ विजेचा धक्का लागून एका म्हशीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बसवन कुडची (ता. बेळगाव) येथे घडली आहे. हेस्कॉमच्या दुर्लक्षामुळे हा अपघात झाल्याचा आरोप गावकरी करत आहेत. सदर म्हैस जिन्नप्पा वंडरोटी (रा. शास्त्री गल्ली, बसवन कुडची) यांच्या मालकीची होती. जिनाप्पा वंडरोटी यांच्याकडे एकूण सहा म्हशी असून, दररोजच्या सवयीप्रमाणे …
Read More »नंदिहळ्ळी येथील मंदिराच्या जीर्णोद्धारसाठी मंत्री हेब्बाळकर यांना निवेदन
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील नंदिहळ्ळी गावातील जागृत देवस्थान कलमेश्वर (शिव) मंदिर अत्यंत जुने मंदिर आहे .त्या मंदिराचे बांधकाम करण्याची नितांत गरज आहे. तेव्हा धर्मादाय खात्यातून या मंदिरासाठी विशेष निधी मंजूर करावा यासाठी नंदिहळ्ळी ग्रामस्थांच्या वतीने महिला व बालविकास खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना सोमवार दि. 16 रोजी निवेदन देण्यात …
Read More »बंगळूरमधील चेंगराचेंगरी प्रकरणास राज्य सरकारच जबाबदार; भाजपचा गंभीर आरोप
बेळगाव : बंगळूरमधील आरसीबी संघांच्या विजयोत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत ११ जणांचा बळी गेलेल्या घटनेला राज्य काँग्रेस सरकारच जबाबदार असल्याचा आरोप करत आज बेळगावात भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले. बेळगावच्या राणी चन्नम्मा चौकात हातात फलक घेऊन आलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला. यावेळी माजी आमदार संजय पाटील …
Read More »मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेतर्फे शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रमाचे आयोजन….
बेळगाव : विद्यानिकेतन बेळगाव शाळेच्या वतीने शाळेतील एस एस एल सी 2025 वर्षात उत्तम गुण संपादन केलेल्या होतकरू विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेरणा शिष्यवृत्तीचे वितरण तसेच विविध मान्यवरांच्या व शिक्षकांच्या कडून प्रोत्साहन पर देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे वितरण शनिवार दिनांक 14 जून रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख …
Read More »नीट परीक्षेत टॉप १०० मध्ये कर्नाटकातील सात विद्यार्थी
बंगळूर : कर्नाटकातील सात विद्यार्थी नीट- युजी २०२५ परीक्षेत ९९.९९ टक्के गुण मिळवून टॉप १०० च्या गुणवत्ता यादीत आले आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने काल निकाल जाहीर केले. सर्वाधिक यश मिळवणाऱ्यांमध्ये निखिल सोनाड (एआयआर १७), रुचिर गुप्ता (एआयआर २२), तेजस शैलेश घोटगलकर (एआयआर ३८), प्रांशु जहागीरदार (एआयआर ४२), …
Read More »ब्लॅकमेल करून महिलेवर बलात्काराचा प्रयत्न; पुजाऱ्याला अटक
बेंगळुरू : बेंगळुरूमधील बेळंदूर पोलिसांनी एका मंदिरातील पुजाऱ्याला अटक केली आहे ज्याने एका महिलेला नग्न करून, व्हिडिओ रेकॉर्ड करून आणि बॅक-मेल करून बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. केरळमधील एका मंदिरातील पुजाऱ्याने बेंगळुरूमध्ये एका महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी या प्रकरणात अरुण नावाच्या पुजाऱ्याला अटक केली. आणखी एक पुजारी …
Read More »कृष्णा खोऱ्यात पडलेल्या पावसामुळे आलमट्टी धरण वेळेपूर्वीच अर्धे भरले
विजयपूर (दीपक शिंत्रे) : शेजारच्या महाराष्ट्रात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे उत्तर कर्नाटकची जीवनवाहिनी असलेल्या कृष्णा नदीवरील आलमट्टी धरण वेळेपूर्वीच अर्धे भरले आहे. धरणात पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून केपीसीएलमार्फत नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. पावसामुळे कृष्णा नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रासह कृष्णा खोऱ्यात पडलेल्या …
Read More »हरीनामाच्या गजरात वडगावचे वारकरी आषाढी वारीसाठी मार्गस्थ…
बेळगाव : विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी लाखो वारकरी आसुसलेले आहेत. बेळगाव आणि परिसरातूनही हजारोंच्या संख्येने वारकरी यावर्षीच्या वारीत सहभागी होत आहेत. आज रविवारी वडगाव राजवाडा कंपाउंड श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर येथून शेकडो हरीभक्त पंढरपूर मार्गे आळंदीला वारीत सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत. आषाढी वारीत आतापर्यंत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta