बेळगाव : काल बेळगाव येथील धर्मवीर संभाजी उद्यान येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला त्यांचं संबोधन ऐकण्यासाठी सांगलीहून कार्यकर्ते उपस्थित होते. सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीत आपणही योगदान द्यावं व बेळगावातील युवा कार्यकर्त्यांकडून सीमाप्रश्नी माहिती घेऊन महाराष्ट्रातील युवावर्ग सीमावासीयांच्या पाठीशी उभा करावा यासाठी हे कार्यकर्ते उपस्थित होते. सीमाप्रश्न सोडवणुकीच्या …
Read More »LOCAL NEWS
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचारासाठी सीमाभागात येवू नये; म. ए. समितीची विनंती
बेळगाव : 2 मे रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरुद्ध भाजपचा प्रचार करण्यासाठी येत आहेत, एकनाथ शिंदे सीमासमन्वय मंत्री त्यानंतर मुख्यमंत्री झाल्यावर सुद्धा कधी सीमाभागात मराठी भाषिकांच्या भावना जाणून घेण्यासाठी आला नाही, युवकांवर खोटे खटले दाखल झाले, तुरुंगात घालण्यात आले, मराठी भाषिकांची विविध प्रकारे …
Read More »संघर्ष करायची तयारी ठेवली तर सीमाप्रश्न सहा महिन्यात सोडवू : मनोज जरांगे- पाटील
बेळगाव : सीमाप्रश्न सोडविण्यासाठी मराठ्यांच्या प्रत्येक घरातील माणसाने पुढे येणे गरजेचे आहे. तुम्ही एकजूट दाखवली. संघर्ष करायची तयारी ठेवली तर हा प्रश्न सहा महिन्यात सोडवून देण्याची जबाबदारी आपली आहे. मी एकदा शब्द दिला तर मागे घेणार नाही. पण, त्यासाठी प्रश्नाच्या मुळाशी जाण्याची तयारी करावी लागेल, असे मराठा आरक्षण …
Read More »खासदार प्रज्वल रेवण्णा धजदमधून निलंबित
कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय; अश्लील व्हिडिओ प्रकरणी आरोप बंगळूर : अश्लील व्हिडिओ प्रकरणात गंभीर आरोप असलेले हसनचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांना धजद पक्षातून निलंबित केल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष एच. डी. कुमारस्वामी यांनी केली. रेवण्णा पिता-पुत्राच्या अश्लील चित्रफीतीमुळे देशभरात मोठी खळबळ माजली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पक्षावर मोठा दबाव वाढला …
Read More »राहुल पाटील यांचे मराठा मंदिरतर्फे अभिनंदन
बेळगाव : कलखांब या बेळगावच्या परिसरातील ग्रामीण भागातून आलेल्या राहुल जयवंत पाटील या तरूणाने यूपीएससीच्या अवघड परीक्षेत देशामध्ये 806 वा क्रमांक मिळवला आणि बेळगावचे नाव उंचावले त्या राहुल पाटील याचा सन्मान मराठा मंदिर ट्रस्ट कमिटीच्या वतीने मंगळवारी सकाळी करण्यात आला. मराठा मंदिराचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव यांच्या हस्ते त्याला शाल, …
Read More »समिती कार्यकर्त्याच्या हल्ल्याप्रकरणी पाच अटकेत
बेळगाव : निवडणूक प्रचाराच्या भांडणातून महाराष्ट्र एकिकरण समितीच्या दोघा कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्या पाचजणांना शहापूर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. अटक केलेल्या संशयितांमध्ये शुभम महादेव पोटे (वय २४), श्रीराम ऊर्फ लोन्या महादेव पोटे (वय २५, दोघेही रा. कचेरी गल्ली, शहापूर), अजय महादेव सुगणे (वय …
Read More »मनोज जरांगे पाटील यांची आज बेळगावात सभा
बेळगाव : मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांची सभा आज मंगळवार दि. ३० रोजी सायंकाळी ५ वाजता महाद्वार रोड येथील धर्मवीर संभाजी उद्यान येथे होणार आहे. या सभेची संपूर्ण तयारी झाली असून मराठी भाषिक मोठ्या संख्येने सभेला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे जोरदार तयारीला सारेजण लागले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये …
Read More »अश्लील व्हिडिओ प्रकरण : खासदार प्रज्वल रेवण्णांची धजदमधून हकालपट्टी होणार?
अटक टाळण्यासाठी न्यायालयात धाव बंगळूर : अश्लील व्हिडिओ प्रकरणी हसनचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांची धजदमधून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. आज सकाळी दहा वाजता हुबळी येथे धजद कोअर कमिटीची बैठक होणार आहे, सूत्रांनी सांगितले की, बैठकीत चर्चा झाल्यानंतर प्रज्वल रेवण्णा यांची हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सेक्स स्कँडलप्रकरणी गुन्हा दाखल …
Read More »मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेला सीमाभागातील मराठी भाषिकांनी व मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे
तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आवाहन बेळगाव : बेळगाव येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा आज मंगळवार दिनांक ३० रोजी सायंकाळी ठीक ५.०० वाजता धर्मवीर संभाजी उद्यान महाद्वार रोड येथे होत आहे. गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण मिळवण्यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अनेक …
Read More »देव, देश, धर्माच्या रक्षणासाठी महिला मंडळाकडून महारूद्राभिषेक व महामृत्युंजय जप
बेळगाव : हिंदुधर्म एकत्रित रहावा व हिंदूधर्माच्या रक्षणासाठी अनेक उपक्रम राबविताना आपल्याला पहायला मिळतात. समाजाला व आपल्या युवा पिढीला हे असे उपक्रम महत्त्वाचे असून हिंदूधर्माची जागृतीही अशा उपक्रमाने होते. सदाशिव नगर येथील मंदिरात शिवशक्ती महिला मंडळाकडून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. येथील शिवालय मंदिरमध्ये महारूद्राभिषेक घालण्यात आला असुन या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta