बेळगाव : जिव्हाळा फाउंडेशनतर्फे जागतिक थलसमिया दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबीर महावीर ब्लड बँक रेडिओ कॉम्प्लेक्स बेळगांव येथे भरविण्यात आले होते. जायंट्स परिवाराच्या सदस्यांनीही रक्तदान शिबिरात आपला सहभाग दर्शविला. यावेळी महावीर ब्लड बँकेचे मेडिकल ऑफिसर डॉ. यलबुर्गी यांनी रक्तदानाचे महत्व सांगितले. रक्तदान शिबिरात जिव्हाळा …
Read More »LOCAL NEWS
बेळगावसह परिसरात “गुरुवंदना” कार्यक्रमासंदर्भात जनजागृती
बेळगाव : बेळगावसह परिसरात बहुसंख्य मराठा समाज आहे. तो सर्वत्र विखुरलेला आहे. मात्र आता हाच मराठा समाज एकवटत आहे. आपल्या समाजाच्या विकासासाठी एकसंघ होत आहे. मराठा समाजाला एकत्रित आणण्यासाठी सकल मराठा समाजाचे नेते सज्ज झाले आहेत. त्यांनी दिलेल्या आवाहनाला जनतेतून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. येत्या 15 मे रोजी मराठा समाजाच्यावतीने …
Read More »राष्ट्रसेविका संघाच्या घोष वर्गाचा बेळगावात समारोप शानदार समारोप….
बेळगाव : बेळगावात रविवारी विजयनगर प्रांतातील राष्ट्रसेविका संघाच्या घोष वर्गाचा समारोप समारंभ पार पडला. यानिमित्त राष्ट्रसेविका संघाच्या कार्यकर्त्यांचे अनगोळ भागात शानदार पथ संचलन पार पडले. बेळगाव येथील अनगोळमधील संत मीरा शाळेच्या प्रांगणात राष्ट्रसेविका समितीच्या विजयनगर प्रांताच्या घोष वर्गाचा समारोप सोहळा रविवारी आयोजित केला होता. यानिमित्त राष्ट्रसेविका संघाच्या कार्यकर्त्यांचे अनगोळ भागात शानदार …
Read More »उत्तर बेळगावमधील देवस्थानांच्या विकासासाठी 2,00,00,000
बेळगाव : बेळगाव शहरातील उत्तर भागातल्या विविध देवस्थानाच्या विकासासाठी धर्मादाय खात्याच्या वतीने तब्बल 2,00,00,000 इतका निधी मंजूर झाला आहे. बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्या माध्यमातून उत्तर बेळगाव मधील 12 विविध देवस्थान यांचा विकास केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 12 देवस्थानांचा विकास केला जाणार आहे त्यामध्ये खालील देवस्थान आणि किती …
Read More »पाणी वाचवा जीव वाचवा स्केटिंग रॅली
बेळगाव : पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली बेळगाव रोलर स्केटिंग अकादमीने प्यास फाउंडेशन आणि जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी 8 मे 2022 रोजी गोवावेस स्विमिंग पूल ते टिळकवाडी साईबाबा मंदिरापर्यंत काढण्यात आली. 4 ते 20 वर्षे वयोगटातील सुमारे 200 स्केटिंगपटूंनी रॅलीत भाग घेतला होता. रॅली …
Read More »माणूस हाच मराठी-कन्नड साहित्याचा केंद्रबिंदू : डॉ. श्रीपाल सबनीस
बेळगाव : माणूस आणि त्याचे जगणे हाच मराठी आणि कानडी साहित्याचा केंद्रबिंदू आहे. दोन्ही साहित्यात भाषा बांधावयाची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे, असे विचार प्रख्यात मराठी साहित्यिक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मांडले. बेळगावातील मराठा मंदिरमध्ये रविवारी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि मराठा …
Read More »राजहंस गडाचा राजा परशराम गुणकी तर गडाची राणी तन्वी पाटील
बेळगाव : कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे वगळता सातत्याने गेली अनेक दशके राजहंस गड चढणे उतरणे स्पर्धा मध्यवर्तीच्या माध्यमातून भरविली जाते ही अभिनंदनीय बाब असल्याचे मत येळ्ळूर ग्रामपंचायतीचे अध्यक्ष सतिश पाटील यांनी व्यक्त केले. मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या राजहंस गड चढणे उतरणे स्पर्धेच्या बक्षिस वितरण कार्यक्रम प्रसंगी ते प्रमुख पाहुणे …
Read More »बनजवाडला पार्श्वनाथ भवनचे उद्घाटन
आ. श्रीमंत पाटील यांची उपस्थिती : पंचकल्याण महोत्सवात सहभाग अथणी : बनजवाड येथे ध्यानोपासना निवास व पार्श्वनाथ भवनचे उद्घाटन माजी मंत्री व कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांच्या हस्ते झाले. येथे पार पडलेल्या पाचव्या पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सवात त्यांनी सहभाग नोंदवत उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी नांदणी मठाचे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी …
Read More »म. ए. समितीच्या माजी नगरसेवकांच्या वतीने गुरुवंदना कार्यक्रमास पाठिंबा
बेळगाव : बेळगावसह सीमा भागातील मराठा समाजाला एकत्र करण्या करता व छत्रपती शिवाजी महाराज यांचे पिता ज्यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले राजे शहाजी महाराज भोसले यांनी बेंगलोर येथे स्थापन केलेल्या मराठा समाजाचं मठ व मराठा समाजाचे बंगलोर शहरावर आधिपत्य राखण्याकरता मराठा समाजाचे स्वामी बसविले होते… त्याच गादीवर आता मराठा समाजाचे …
Read More »सकल मराठा समाजाच्या गुरुवंदना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन
बेळगाव : सकल मराठा समाजाच्या वतीने रविवार दिनांक 15 मे रोजी आयोजित गुरुवंदना कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन बेळगाव परिसरातील चव्हाट गल्ली येथील मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी किरण जाधव, रणजित चव्हाण -पाटील, रमाकांत कोंडुसकर, महादेव पाटील, सागर पाटील आदी उपस्थित होते.
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta