Sunday , July 26 2026
Breaking News

उत्तर बेळगावमधील देवस्थानांच्या विकासासाठी 2,00,00,000

Spread the love

बेळगाव : बेळगाव शहरातील उत्तर भागातल्या विविध देवस्थानाच्या विकासासाठी धर्मादाय खात्याच्या वतीने तब्बल 2,00,00,000 इतका निधी मंजूर झाला आहे. बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्या माध्यमातून उत्तर बेळगाव मधील 12 विविध देवस्थान यांचा विकास केला जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात 12 देवस्थानांचा विकास केला जाणार आहे त्यामध्ये खालील देवस्थान आणि किती निधी याची सूची खालील प्रमाणे

1) श्री वेताळेश्वर देवस्थान खडक गल्ली 25 लाख रुपये

2) मोठी बस्ती बसवाण गल्ली20 लाख रु.

3) चिक्क बस्ती मठ गल्ली 10 लाख रु.

4) श्री कपिलेश्वर देवस्थान 25 लाख रुपये

5) शिवालय देवस्थान रामतीर्थ नगर 25 लाख

6) श्री बसवणा मंदिर बसव कॉलनी 15 लाख रु.

7) श्री रामलिंग देवस्थान कोतवाल गल्ली 10 लाख रु.

8) श्री लक्ष्मी देवस्थान श्री मातंगी देवस्थान काळी आंबराई 15 लाख रुपये

9) श्री वीरभद्रेश्वर देवस्थान पोलिस हेड क्वाटर 10 लाख

10) न्यु जैन बस्ती ओल्ड गांधी नगर बेळगाव 10 लाख रु.

11) श्री हनुमान मंदिर वीरभद्र नगर 10 लाख रू.

12) श्री गणेश देवस्थांन अंजनेय नगर 25 लाख रुपये

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *