बेळगाव : सलगरे जि.सांगली ते कर्नाटक हद्दी पर्यंतच्या रस्त्याची दुर्दशा झाली होती त्यामुळे सीमाभागातील अथणी तालुक्यातील गावातील सीमावासीयांना त्रास सहन करावा लागत होता त्या संदर्भात सांगलीचे मा.जिल्हाधिकारी साहेब याना हा रस्ता तातडीने दुरुस्ती करावा यासाठी मेलद्वारे निवेदन पाठवण्यात आले होते त्याची दखल घेऊन मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी प्रथम सार्वजनिक बांधकाम …
Read More »LOCAL NEWS
भर रस्त्यात पतीकडून पत्नीचा निर्घृण खून
बेळगाव : घटस्फोटाबाबत न्यायालयात खटला सुरू असलेल्या पतीने पत्नीचा धारदार शस्त्राने हल्ला करत निर्घृण खून केल्याची घटना शुक्रवारी दुपारी किल्ला तलावाजवळ घडली आहे. हिना कौसर नदाफ (वय 24) रा. चिंच मार्केट उज्वल नगर बेळगाव असे या मयत महिलेचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी किल्ला तलावाजवळ घडलेल्या या खून नाट्याचा थरार पहाण्यासाठी …
Read More »जिल्हा प्रशासनातर्फे ज्योती कोरी यांचा सत्कार
बेळगाव : कोलंबो येथे नुकत्याच झालेल्या निमंत्रितांच्या श्रीलंका मास्टर्स शॉर्ट कोर्स जलतरण अजिंक्यपद स्पर्धेत 4 सुवर्ण व 2 कांस्य पदकांची घसघशीत कमाई करून बेळगावचे पर्यायाने देशाचे नांव उज्ज्वल करणार्या नामवंत महिला जलतरणपटू आणि कडोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचारी ज्योती कोरी (होसट्टी) यांचा जिल्हा प्रशासनातर्फे सत्कार करण्यात आला. कोलंबो, श्रीलंका येथील …
Read More »पदवीपूर्व प्रथम वर्षाच्या परीक्षेबाबत प्राचार्यांना मार्गदर्शन
बेळगाव : पदवीपूर्व प्रथम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी बोलाविण्यात आलेली सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक आज शुक्रवारी सकाळी शहरातील आर.एल.एस. कॉलेजमध्ये पार पडली. राज्यातील पदवीपूर्व प्रथम (पीयुसी) वर्षाच्या वार्षिक परीक्षेला येत्या सोमवार दि. 28 मार्चपासून प्रारंभ होणार आहे. या परीक्षेसंदर्भात सूचना व मार्गदर्शन करण्यासाठी बेळगाव जिल्हा पदवीपूर्व शिक्षण खात्याचे उपसंचालक नागराज …
Read More »सकल मराठा समाजाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन आज
बेळगाव : सीमाभागातील मराठा समाजाने एकत्र व्हावं या एकमेव उद्देशाने निर्माण झालेल्या ‘सकल मराठा समाजाच्या’ मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन आज शुक्रवार दि. २५ रोजी संध्याकाळी ६.०० वाजता श्री जत्तीमठ देवस्थान बेळगाव येथे होणार आहे. तरी सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे…
Read More »हिजाब वाद; तातडीने सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
बंगळूर : सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. २४) पुन्हा एकदा कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणीसाठी विशिष्ट तारीख देण्यास नकार दिला. उच्च न्यायालयाने इस्लामिक विश्वासातील अत्यावश्यक धार्मिक प्रथेचा भाग नसल्याबद्दल वर्गात हिजाब घालण्यावर बंदी कायम ठेवली होती. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांच्या …
Read More »यंदा कर वाढ नको; आमदार अनिल बेनके
बेळगाव : बेळगाव महापालिकेकडून यावर्षी जवळपास साडेतीन टक्के कर वाढ असल्याची माहिती मिळताच उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी तात्काळ महापालिका आयुक्त रुद्रेश घाळी यांची भेट घेऊन कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना कर वाढ करण्यात येऊ नये या मागणीचे निवेदन सादर केले. तत्पूर्वी आमदार बेनके यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि नगरविकास मंत्री बसवराज …
Read More »देसूर येथे श्रीराम मूर्ती सवाद्य मिरवणुकीने रवाना
बेळगाव : देसूर (ता. जि. बेळगाव) येथे नव्याने बांधण्यात आलेल्या श्रीराम मंदिरामध्ये प्रतिष्ठापना करण्यासाठी पंढरपूर होऊन बेळगावात दाखल झालेली श्रीराम मूर्ती आज सायंकाळी सवाद्य मिरवणुकीने देसूरला नेण्यात आली. देसुर येथील मौजे बसवाण गल्ली येथे नव्याने बांधण्यात आलेल्या श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा येत्या सोमवार दि. 28 मार्च 2022 …
Read More »हिंडलग्यात 9 एप्रिलला हनुमान स्पोर्ट्स क्लबतर्फे शरीरसौष्ठव स्पर्धा
बेळगाव : हिंडलगा येथील हनुमान स्पोर्ट्स क्लबतर्फे येत्या शनिवार दि. 9 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता हिंडलगा ग्रा. पं. सदस्य रामचंद्र मन्नोळकर आणि एसएसएस फाउंडेशनचे संस्थापक -चेअरमन संजय सुंठकर पुरस्कृत जिल्हास्तरीय 10 वी हिंडलगा श्री -2022, ग्रामपंचायत स्तरीय 10 वी हिंडलगा क्लासिक -2022 आणि जिम पातळीवरील रुद्र क्लासिक टॉप …
Read More »मुस्लीमांवर आर्थिक बहिष्काराचे आंदोलन : प्रमोद मुतालिक
बेळगाव : सौंदत्ती रेणुका यल्लमा देवस्थानासह बेळगाव जिल्ह्यातील सर्व हिंदू देवालयांच्या यात्रा काळात आणि देवस्थान परिसरात मुस्लिम धर्मियांकडून केल्या जाणाऱ्या व्यापाराला विरोध करून त्यांच्यावर आर्थिक बहिष्कार घालण्याचे आंदोलन श्रीराम सेनेने छेडले असल्याची माहिती श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी दिली. बेळगाव येथे आज गुरुवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta