Sunday , December 14 2025
Breaking News

संकेश्वरात मूकपदयात्रा….

Spread the love


संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरात धर्मवीर संभाजी महाराजांची न निघालेली अंत्ययात्रा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि शंभुप्रेमी यांच्यावतीने मूकपदयात्रेने काढण्यात आली. मठ गल्लीपासून प्रारंभ झालेली मूकपदयात्रा गांधी चौक, नेहरू रोड, संसुध्दी गल्ली, बाजार पेठ, जुना पी.बी. रोड, पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज चौक, जगज्योति बसवेश्वर महाराज चौक ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उद्यान अशी काढण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अमर नलवडे, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हातनूरी, उपनागराध्य अजित कारजगी, स्थायी समिती अध्यक्ष सुनील पर्वतराव, नगरसेवक डॉक्टर मंदार हावळ, मुख्याधिकारी जगदीश ईटी, जयप्रकाश सावंत, नेताजी आगम, युवराज कदम, संदीप बांबरे, रोहन खाडे, ओमकार डावरे, ओमकार भिसे, मारुती सावंत, अक्षय पोवार, संकेत पोवार, नयन पोवार, आदित्य पोवार, परशराम सावंत, संतोष लोखंडे , ओमकार शिंत्रे, शिवा दिंडे , सतीश सूर्यवंशी, सत्यम सफले, यश नार्वेकर, अमोल कोल्हे, ऋग्वेद मूळे, समर्थ माने, आर्यन मोरे, चैतन्य कुलकर्णी, शुभम नार्वेकर, समर्थ माने, वेद पाटील, ओमकार भोसले, सुरज लोहार, रोहन माने, समर्थ बिजगर्णी, सोहम नार्वेकर.

रणरागिणी

शिवकन्या श्रद्धा सावंत, अक्षरा सावंत, संकल्पिका पोवार, मोहिनी पोवार, प्रतीक्षा मोटे, स्नेहा नार्वेकर,ऋतुजा मोकाशी, सृष्टी बिजगरणी, धनश्री करमे, दिशा करमे, आकांशा मोरे, गौतमी तुलोजी शिवशंभुप्रेमी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

संकेश्वरातील नवसाला पावणाऱ्या निलगार गणपतीला जनसागर लोटला…

Spread the love  संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरातील नवसाला पावणाऱ्या निलगार गणपती दर्शनासाठी आज जनसागर लोटलेला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *