संकेश्वर : येथील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखाना वतीने हिरण्यकेशी नदीचे गंगापूजन गोटूर बंधाऱ्यावर करण्यात आले. यावेळी सुरेश बेल्लद दांपत्य यांच्या हस्ते गंगापूजन करण्यात आले.
कार्यक्रमास संचालक आप्पासाहेब शिरकोळी, बाबासाहेब आरभोळे, प्रभुदेव पाटील, सत्यप्पा ककीनाईक, अजित चाटे, संतोष नागण्णावर, कल्लापा बेटगिरी, विरेंद्र कत्ती, सुभाष नाशिपुढी, जगदीश येणगीमठ, विश्वनाथ बेल्लद, महातेश उत्तूरे, मलगोडा पाटील, चिदानंद पूजार उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta