संकेश्वर : संकेश्वर येथील प्रभाग क्रमांक 21 च्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार श्री. गंगाराम गणपती भूसगोळ यांनी बाजी मारली असून काँग्रेसच्या उमेदवार भारती मरडी यांना 345 तर अपक्ष उमेदवार गंगाराम भुसगोळ यांना 448 मते पडली. गंगाराम गणपती भूसगोळ यांनी काँग्रेसच्या श्रीमती भारती जितेंद्र मरडी यांचा 130 मतांनी पराभव करून विजयी झाले. नूतन विजयी उमेदवार श्री. गंगाराम भुसगोळ त्यांचे अभिनंदन करताना नगराध्यक्ष सीमा हतनुरी व उपनगराध्यक्ष विकी कोळीसह नगरसेवक व त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta