Wednesday , March 4 2026
Breaking News

कारवार-गोवा संपर्क पूल कोसळला; लॉरी नदीत

Spread the love

 

कारवार : कारवार-गोव्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील कोडीबाग पूल कोसळला आहे.

काळी नदीवर ४३ वर्षांपूर्वी बांधलेला हा पूल मध्यरात्रीच्या सुमारास कोसळला आणि एक लॉरी नदीत पडली. पोलिसांनी ट्रकचालकाची सुटका केली. मात्र याआधी कोणती वाहने पुलावरून नदीत कोसळली आहेत काय हे समजू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी व पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक सरकारकडून ऊस उत्पादकांना दिलासा; प्रतिटन ५० रुपये अनुदानासाठी ३०० कोटींची तरतूद

Spread the love  बंगळूर : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे २०२५-२६ हंगामात साखर कारखान्यांना ऊस पुरवठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *