बेंगळुरू : कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांच्या निधनानिमित्त राज्यात ३ दिवसांचा दुखवटा व्यक्त करून उद्या सरकारी सुट्टी जाहीर करण्यात येणार आहे.
10 डिसेंबर ते 12 डिसेंबर असा शोक कालावधी जाहीर करण्यात आला असून दिवंगत ज्येष्ठ नेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी तीन दिवस सर्व राज्य सरकारी इमारतींवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवण्यात येणार आहे. सोमनहल्ली, मद्दूर येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta