Wednesday , March 4 2026
Breaking News

सिद्धरामौत्सवाला जाणारी क्रूझर उलटली : एकाचा मृत्यू, चार जखमी

Spread the love

 

बागलकोट : सिद्धरामौत्सवासाठी दावणगेरी येथे जात असताना क्रुझर उलटून काँग्रेस कार्यकर्त्याचा मृत्यू झाला.

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मतदारसंघ असलेल्या बदामी तालुक्यातील होलगेरी क्रॉसजवळ हा अपघात झाला.
मुधोळ तालुक्यातील चिक्कअलगुंडी येथील प्रकाश बडिगेर (वय 34) यांचा जागीच मृत्यू झाला.
भरधाव वेगात असलेल्या क्रुझरने समोरून येणाऱ्या मालवाहू वाहनाला धडक दिली. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
तर 6 जण किरकोळ जखमी झाले आहेत. क्रुझरमध्ये एकूण 12 जण प्रवास करत असल्याची माहिती आहे. त्यांना बागलकोट येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक सरकारकडून ऊस उत्पादकांना दिलासा; प्रतिटन ५० रुपये अनुदानासाठी ३०० कोटींची तरतूद

Spread the love  बंगळूर : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे २०२५-२६ हंगामात साखर कारखान्यांना ऊस पुरवठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *