Tuesday , March 3 2026
Breaking News

दिल्लीतील कर्नाटक भवनात एका कर्मचार्‍याची आत्महत्या

Spread the love

 

नवी दिल्ली : दिल्लीतील कर्नाटक भवनातील एका कर्मचार्‍याने आत्महत्या केली आहे. अमित असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. अमितने माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या सरकारी निवासस्थानातील कामगार क्वार्टरमध्ये गळफास लावून आत्महत्या केली.
तरुणाच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. मंड्या जिल्ह्यातील नागमंगला येथील रहिवासी असलेला अमित दिल्लीतील कर्नाटक भवन येथे कंत्राटी पद्धतीने कार चालक म्हणून काम करत होता.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक सरकारकडून ऊस उत्पादकांना दिलासा; प्रतिटन ५० रुपये अनुदानासाठी ३०० कोटींची तरतूद

Spread the love  बंगळूर : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे २०२५-२६ हंगामात साखर कारखान्यांना ऊस पुरवठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *