बेंगळुरू: माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांची प्रकृती खालावली असून त्यांना बेंगळुरू येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तीव्र तापाने त्रस्त असलेल्या एस. एम. कृष्णा यांना रात्री उशिरा बंगळुरू येथील मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या एस. एम. कृष्णा यांची प्रकृती बरी झाल्याची माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली.
एस. एम. कृष्णा पूर्णपणे बरे झाल्यास त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta