Wednesday , March 4 2026
Breaking News

कर्नाटक विधानसभा निवडणूक; 27 किंवा 28 मार्च रोजी घोषणा होण्याची शक्यता

Spread the love

 

बंगळुरू : केंद्रीय निवडणूक आयोगाने एका पत्राद्वारे सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना कर्नाटक विधानसभा निवडणुकीची तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत.

कर्नाटकात कोणत्याही क्षणी निवडणुका जाहीर होऊ शकतात. निवडणूक आचारसंहितेने जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना प्रक्रियेची तयारी करण्यास सांगितले आहे.

27 किंवा 28 मार्चला विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूकपूर्व तयारी करण्याची सूचना करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक सरकारकडून ऊस उत्पादकांना दिलासा; प्रतिटन ५० रुपये अनुदानासाठी ३०० कोटींची तरतूद

Spread the love  बंगळूर : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे २०२५-२६ हंगामात साखर कारखान्यांना ऊस पुरवठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *