Tuesday , March 3 2026
Breaking News

टिप्पर – कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू

Spread the love

 

हासन : हासन जिल्ह्यातील आलूर तालुक्यातील ईश्वरहळ्ळी कुडीगेजवळ टिप्पर आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला.

कुप्पळ्ळी गावचा चेतन, गुड्डेनहळ्ळी गावचा अशोक, थत्तेकेरी गावचा पुरुषोत्तम आणि आलुर तालुक्यातील चिगळूर गावचा दिनेश यांचा मृत्यू झाला आहे. अपघातातील तीन जणांची प्रकृती चिंताजनक असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
इनोव्हा कार मंगळूरच्या दिशेने जात असताना टिप्परला जोराची धडक दिली. ही घटना आलुर पोलीस ठाण्यात घडली.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक सरकारकडून ऊस उत्पादकांना दिलासा; प्रतिटन ५० रुपये अनुदानासाठी ३०० कोटींची तरतूद

Spread the love  बंगळूर : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे २०२५-२६ हंगामात साखर कारखान्यांना ऊस पुरवठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *