कलबुर्गी : कलबुर्गी जिल्ह्यातील चित्तापूर तालुक्यातील हलकर्ताजवळ टँकर आणि ऑटो यांच्यात झालेल्या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू झाल्याची भीषण घटना घडली.
मृत सर्व एकाच कुटुंबातील असल्याची माहिती मिळत आहे. नसमीन बेगम, बीबी फातिमा, अबुबकर, मरियम, मोहम्मद
पाशा या ऑटो चालकाचे नाव बाबा असे आहे. मृत नालवार गावचे होते.
रेशनकार्डला आधार लिंक करण्यासाठी जात असताना ही दुर्घटना घडली. वाडी स्टेशन पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली.
Belgaum Varta Belgaum Varta