Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

तारांगण व हॅप्पी टू हेल्पतर्फे सेल्फी स्पर्धा

बबेळगाव : बेळगावातील सर्वसामान्य महिलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्या तारांगण परिवार व हॅपी टू हेल्प या सदृढ आरोग्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या संस्थेमार्फत वटपौर्णिमा या सणानिमित्त एक सामाजिक प्रबोधनात्मक ‘ऑनलाइन सेल्फी स्पर्धे’ चे आयोजन केले आहे. वटपौर्णिमा पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी व्रत करते. वडाच्या झाडाची पूजा करते. ही …

Read More »

एसएसएलसी परीक्षेसंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी

बेंगळुरू : कर्नाटक सरकारने एसएसएलसी परीक्षेसंदर्भात नुकताच एक मार्गदर्शक सूचना जरी केली आहे त्यानुसार दहावीच्या परीक्षा जुलै महिन्यात घेण्यात येणार आहे. परीक्षा काळात कोविड संदर्भातील सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे. परीक्षा काळात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी 28 जुने रोजी जिल्हाधिकारी, जिल्हा पंचायत सीएओ, डीएचओ, एसपी तसेच ट्रेझरी …

Read More »

म. ए. युवा समितीच्यावतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने आज छत्रपती शिवाजी महाराज उद्यान शहापूर येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून ध्येयमंत्र म्हणण्यात आले.यावेळी युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष सुरज कुडूचकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, खजिनदार मनोहर हुंदरे, अश्वजित चौधरी, इंद्रजित धामणेकर, विक्रांत लाड, आकाश भेकणे, विकास …

Read More »