खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजीत (ता. खानापूर) येथील २००हुन अधिक नागरिकांनी मोफत लसीकरणाचा लाभ घेतला.येथील मराठी मुलीच्या शाळेत ४५ वर्षावरील नागरिकाना मोफत लसीकरण कार्यक्रम सोमवारी दि. २१ रोजी पार पडला.यावेळी गणेबैल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. राजश्री पाटील व त्यांचे सहकारी उपस्थित होते.लसीकरणाचा शुभारंभ कार्यक्रमावेळी पीडीओ जी. एल. कामकर यांनी …
Read More »Recent Posts
आंतरराष्ट्रीय योगादिन खानापूरात साजरा
खानापूर (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय योग दिन खानापूर येथील मांगरीष हाॅलमध्ये सोमवारी दि. २१ जून रोजी पतांजली योग संघाच्यावतीने साजरा करण्यात आला.यावेळी कोरोनाच्या माहामारीत योगासने हा राम बाण उपाय आहे. नियमित योगासने केली तर आरोग्य चांगले राहते. मन ताजेतवाने होते. शारीरिक, मानसिक विकासासाठी योगा अत्यंत आवश्यक आहे.यावेळी बोलताना प्रमोद कोचेरी म्हणाले …
Read More »रूमेवाडी गावासाठी भुयारी रस्त्याची मागणी
खानापूर (प्रतिनिधी) : सध्या रेल्वे मार्गावर दुपदरीकरणाचे काम सुरू आहे.त्यामुळे असोगा रस्त्यावर भुयारी रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. त्याच प्रमाणे रुमेवाडी गावासाठी ये-जा करण्यासाठी रेल्वे मार्गावरील रस्त्यावर भुयारी रस्त्याची मागणी नुकताच रेल्वे अभियंते शशिधर यांनी खानापूराला भेट दिली. त्यावेळी रूमेवाडी ग्रामस्थांनी मागणी केली.यावेळी भाजपचे जिल्ह्य उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका भाजपा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta