Wednesday , December 17 2025
Breaking News

मेहनतीचं चीज झालं; देशाला नोबेल मिळालं

Spread the love

National Science Day: मेहनतीचं चीज झालं; देशाला नोबेल मिळालं

Remembering Sir CV Raman On His death anniversary intrestings facts in marathi | जाणून घ्या नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले आशियायी सर सी. व्ही. रामन यांच्याविषयी थोडक्यात

28 फेब्रुवारी 1928 हा दिवस भारतात ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’  म्हणून साजरा केला जातो. भारताच्या इतिहासामध्ये या दिवसाचं महत्त्व मोठं आहे. कारण 1928 मध्ये याच दिवशी प्रसिद्ध भारतीय संशोधक डॉ.सी.व्ही.रमन यांनी याच दिवशी जगप्रसिद्ध ‘रमन इफेक्ट’चा शोध लावला होता. पुढे 1930 मध्ये याच संशोधनासाठी डॉ.सी.व्ही.रमन नोबेल पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्यामुळे 28 फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

सध्याचं आधुनिक युगात विज्ञानाला फार महत्त्व आहे. विज्ञानातील प्रगतीमुळेच लोकांचे जीवन सुकर झालं आहे. भारताने अलीकडच्या काळात लक्षणीय वैज्ञानिक प्रगती केली आहे. भारताचं मंगळयान, चांद्रयान हे याचंच द्योतक! काही दिवशी भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोने एकाचवेळी १०४ उपग्रह अंतराळात सोडून नवा विश्व विक्रम केला आहे. दिवसेंदिवस नवनवीन गोष्टी पुढं येत आहेत.

Koo App

भौतिकशास्त्रात मोलाचे संशोधन असणाऱ्या ’रामन इफेक्ट’चा शोध डॉ. सी.व्हि. रामन यांनी लावला तो हा दिवस, राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून पाळला जातो.सतत अभ्यास,चिकित्सक वृत्ती आणि वैज्ञानिक दृष्टीकोन यांच्या जोरावर खऱ्या अर्थाने प्रगतीचे सृजन होते हाच या दिवसाचा संदेश आहे.सर्वांना शुभेच्छा.

Supriya Sule (@supriya_sule) 28 Feb 2022

About Belgaum Varta

Check Also

गोव्यातील एका नाईट क्लबला भीषण आग, २३ जणांचा मृत्यू

Spread the love  पणजी : गोव्यातील एका नाईट क्लबमध्ये काल रात्री उशिरा मोठी दुर्घटना घडली. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *