राष्ट्रीय पोषण महा अभियानांतर्गत कागल एकात्मिक बाल विकास प्रकल्प कागल (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी चिमुकल्यानी आई-वडिलांच्या बद्दल केलेली भावना व भाषण ऐकून भारावले. वंदूर ता. कागल येथील अंगणवाडीच्या चिमुकल्यांनी तृणधान्यांपासून तयार केलेली श्री गणेश प्रतिमेची आरती करून लहान मुलांना …
Read More »राजे बँकेस उत्कृष्ट नागरी सहकारी बँक विशेष पुरस्कार नाशिक येथे प्रदान
कागल (प्रतिनिधी) : स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या आशिर्वादाने व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या येथील राजे विक्रमसिंह घाटगे सहकारी बँकेस महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन मुंबई यांचा सन २०१-२२ चा पुणे विभागातील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक म्हणून विशेष पुरस्कार नाशिक येथे शानदार सोहळ्यात …
Read More »कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वितरण
कोल्हापूर जिल्ह्यातील पाच लाखाव्या लाभार्थ्याला वितरण कागल (प्रतिनिधी) : कागलमध्ये वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वितरण कार्यक्रम झाला. यावेळी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी सौ. सुनीता नेर्लेकर, तहसीलदार जितेंद्र इंगळे, कोल्हापूर जिल्हा रेशन धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. रवींद्र मोरे आदी प्रमुख उपस्थित …
Read More »जिल्हास्तरीय दसरा हाॅकी क्रीडा स्पर्धेत जी. जी. चिटणीस विजयी
बेळगाव : जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, बेळगाव युवा सक्षमीकरण व क्रीडा विभाग, यांच्या संयुक्त आश्रयाने जिल्हास्तरीय दसरा हाॅकी क्रीडा स्पर्धांचे मेजर सय्यद हाॅकी मैदानावर आयोजित करण्यात आले होते. यावेळी जी जी चिटणीस स्कूल, भंडारी स्कूल, सेंट जॉन, फिनिक्स स्कूलच्या क्रीडांपटूनी सहभाग घेतला होता. दसरा जिल्हा निवड चाचणी स्पर्धेमध्ये मुलांच्या …
Read More »अण्णाद्रमुकने भाजपसोबतची युती तोडली!
चेन्नई : दक्षिण भारतात आपले स्थान बळकट करण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपला मोठा धक्का बसला आहे. तामिळनाडूमधील मित्रपक्ष, एनडीए आघाडीतील घटक पक्ष अण्णाद्रमुकने भाजपसोबत युती तोडली असल्याची घोषणा केली आहे. आज झालेल्या बैठकीत अण्णाद्रमुकने अधिकृतपणे एनडीएतून बाहेर पडण्याच्या आणि भाजपसोबतची आघाडी मोडीत काढत असल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. अण्णाद्रमुकने नेत्यांच्या बैठकीनंतर …
Read More »प्रतिटन ४०० रुपयासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर ९ ऑक्टोबरला मोर्चा
निपाणी (वार्ता) : आंतरराष्ट्रीय पातळीवर साखरेला चांगला दर मिळत असल्याने कर्नाटकतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ४०० रुपयाप्रमाणे दुसरा हप्ता देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. त्याला रयत संघटना व हसिरू क्रांती सेनेने पाठिंबा दिला आहे. यासह विविध मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली …
Read More »आमदार अपात्रता प्रकरणाची पुढील सुनावणी 13 ऑक्टोबरला
मुंबई : 14 सप्टेंबरला झालेल्या पहिल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणी दुसरी सुनावणी आज (25 सप्टेंबर) विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात पार पडली. आज झालेल्या सुनावणीत शिवसेना ठाकरे गटाकडून वकील देवदत्त कामत यांनी बाजू मांडली. यावेळी ठाकरे गटाकडून अनिल परब, अनिल देसाई, सुनील प्रभू यांच्यासह मुंबईतील …
Read More »कमांडो कोचिंग इन्स्टिट्यूट!!!!
PHYSICAL BATCH ADMISSION OPEN FOR BELGAUM ARO 2023. FEE RS. 8000/MONTH INCLUDES TRAINING, MESS,AND HOSTEL WITH (BED) COT AND MATT 📌📌📌📌📌📌📌📌 करिअर बनाने का सुनहरा अवसर । कमांडो कोचिंग इंस्टीट्यूट खानापुर में सभी प्रकार के कैम्पिटेटिव परीक्षा व फिज़िकल की तैयारी वह भी किफायती फिस में । उच्च दर्जे …
Read More »जायंट्स ग्रुप आयोजित गणेश मूर्ती व देखावा स्पर्धा निकाल
बेळगाव : येथील जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गणेश मूर्ती आणि उत्कृष्ट देखावा स्पर्धा घेण्यात आल्या. दक्षिण व उत्तर अशा दोन विभागात घेण्यात आलेल्या या स्पर्धांचा निकाल पुढील प्रमाणे आहे. दक्षिण विभाग श्री गणेश मूर्ती प्रथम : सार्व. गणेश उत्सव मंडळ बसवाण गल्ली, शहापूर. द्वितीय …
Read More »भारताच्या लेकींची सुवर्ण कामगिरी, श्रीलंकेला नमवत जिंकले गोल्ड
नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला संघाने श्रीलंकेचा १९ धावांनी पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरले. श्रीलंकेच्या संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. भारताने प्रथम फलंदाजी करताना ११६ धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरदाखल श्रीलंकेच्या संघ २० षटकांत आठ विकेटच्या मोबदल्यात ९७ धावांपर्यंत मजल मारु शकला. आशियाई क्रीडा स्पर्धेतील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta