निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त गुरुवारी (ता.२९) दिंडी व पालखी सोहळा झाला. मुख्याध्यापिका एस. एम. गोडबोले यांनी पालखीचे पूजन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषेत डोईवर तुळस व कलश घेऊन लेझीमच्या ठेक्यावर वीणा, टाळ व मृदंगासोबत विठूनामाचा गजर करत दिंडीने बसवाननगर मधून …
Read More »गर्लगुंजी गावचे सुपुत्र शामराव देसाई यांची पीएसआय पदी बढती
खानापूर : मुळचे गर्लगुंजी (ता. खानापूर) गावचे सुपूत्र व सध्या कोल्हापूर येथील रहिवाशी शामराव व्यंकट देसाई हे गेली अनेक वर्षे महाराष्ट्र पोलीस खात्यात सेवा बजावत असून त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे व निष्ठेने सेवा बजावली आहे. चार वर्षांपूर्वीच त्यांना शिपाई पदावरून हवालदार पदी बढती मिळाली होती. नुकताच त्यांना पुनः बढती मिळाली …
Read More »खानापूर तालुक्यात खरी हंगामातील विमा भरण्यासाठी ३१ जूलै
खानापूर : खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी यंदाच्या खरीप हंगामातील रयत सुरक्षा प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत कृषी खात्याने विमा योजना जारी केली आहे. तेव्हा खरीप हंगामातील विमा भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै आहे. तेव्हा तालुक्यातील शेतकरी वर्गाने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन खानापूर तालुका कृषी अधिकारी डी. बी. चव्हाण यांनी …
Read More »बेळगावात बकरी ईद सण मोठ्या उत्साहात, शांततेत
बेळगाव : बेळगाव शहरात तसेच जिल्हाभरात मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडला. शेकडो मुस्लिमबांधवानी इद -उल -अजाचे नमाज पठण करून जगाचे कल्याण आणि पावसासाठी प्रार्थना केली. मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा एक महत्वाचा सण आहे. या दिवशी या ईदचे नमाज पठण करून मुस्लिम बांधव …
Read More »विंडिज दौऱ्यानंतर टीम इंडिया आयर्लंडविरुद्ध खेळणार टी-20 मालिका!
नवी दिल्ली : विश्वचषक 2023 चे मंगळवारी वेळापत्रक जाहीर करण्यात आले. टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यासोबत या हाय-व्होल्टेज स्पर्धेची तयारी करणार आहे. यानंतर आशिया कपही होणार आहे. मात्र यादरम्यान टीम इंडियाला आणखी एक मालिका खेळायची आहे. ही टी-20 मालिका असली तरी त्यात हार्दिक पंड्या नेतृत्व करताना दिसणार आहे. आशिया …
Read More »‘भारतात संघ पाठवला नाहीतर…!’ आयसीसीचा पाकिस्तानला सज्जड दम!
नवी दिल्ली : या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात आयोजित करण्यात येणार्या एकदिवसीय विश्वचषक 2023 चे वेळापत्रक मंगळवारी (27 जून) जाहीर करण्यात आले. या स्पर्धेत, भारतीय संघाला 9 वेगवेगळ्या ठिकाणी राऊंड रॉबिन स्टेज अंतर्गत सामने खेळावे लागतील, जे खूप आव्हानात्मक असणार आहेत. भारतीय संघाला गेल्या 10 वर्षांपासून आयसीसी जेतेपदने हुलकावणी दिली …
Read More »राज्यातला बळीराजा सुखी समाधानी व्हावा, मुख्यमंत्र्याचं विठुरायाला साकडं
सोलापूर : आज आषाढी वारीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्निक विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी बळीराजा कष्टकऱ्याला चांगले दिवस यावेत. राज्यातील बळीराजा सुखी समाधानी व्हावा. पाऊस पडू दे, प्रत्येक राज्यातल्या माणसाला चांगले दिवस यावेत हे साकडं मुख्यमंत्र्यांनी विठुरायाच्या चरणी घातलं. सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय …
Read More »सेवानिवृत्ती निमित्त प्रा. नानासाहेब जामदार यांचा उद्या सत्कार
निपाणी(वार्ता) येथील अर्जुननगर(ता. कागल) येथील देवचंद महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक नानासाहेब जामदार हे ३५ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर शुक्रवारी (ता.३०) सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त महाविद्यालयातर्फे त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. प्रा. नानासाहेब जामदार यांनी आतापर्यंत कारवार, कणकवली, निपाणी अशा विविध ठिकाणी एकूण ३५ वर्षे ज्ञानदानाचे काम केले आहे. येथील …
Read More »त्रिपुरात रथ यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना; 2 मुलांसह 7 जणांचा मृत्यू
त्रिपुरा : त्रिपुरात इस्कॉनकडून आयोजित भगवान जगन्नाथ यांच्या ‘उल्टा रथ यात्रा’ उत्सवा दरम्यान मोठी दुर्घटना घडली. हायटेन्शन तारच्या संपर्कात आल्याने रथाला आग लागली. या या घटनेत दोन लहान बालकांसह सात जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 15 लोक आगीत होरपळले आहेत. घटनेवर प्रधानमंत्री नरेद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहेत. …
Read More »निपाणीच्या डाॅ. ऋचा चिकोडे वैद्यकीय क्षेत्रातील राष्ट्रीय पातळीवरील डी.एन.बी पदवीने सन्मानीत
निपाणी (वार्ता) : भारत सरकारच्या आरोग्य व कुंटूब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत स्वायत्त शैक्षणिक संस्था आयुर्विज्ञान राष्ट्रीय परीक्षा बोर्ड नवी दिल्ली यांनी 2022-23 या शैक्षणिक वर्षात वैद्यकीय क्षेत्रातील राष्ट्रीय पातळीवरील पदव्युत्तर समकक्ष डीएनबी या पदवीसाठी नवी दिल्ली येथे परीक्षा घेतली होती. या परीक्षेत निपाणीची सुकन्या डाॅ. ऋचा मधुसूदन चिकोडे ही …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta