मुंबई : भाजप खासदार गिरीश बापट यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. मागील काही दिवस त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अंत्यविधी संध्याकाळी 7 वाजता वैकुंठ स्मशान भूमीत होणार आहे. 1973 पासून ते राजकारणात सक्रिय होते. …
Read More »कर्नाटक विधानसभा निवडणूक बिगुल वाजले! 10 मे रोजी मतदान तर 13 मे रोजी मतमोजणी
नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा आज करण्यात आली. 10 मे रोजी मतदान तर 13 मे रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली. त्यानुसार १० मे रोजी कर्नाटकमध्ये विधानसभेसाठी मतदान होणार आहे. असा असेल निवडणूक कार्यक्रम नोटिफिकेशन – १३ …
Read More »अपघातातील जखमी युवकाचा दुर्दैवी मृत्यू
बेळगाव : येळ्ळूर ग्राम पंचायतचे माजी अध्यक्ष नागेंद्र (भोला) हणमंत पाखरे यांचे चिरंजीव सोमनाथ पाखरे (वय 23) याचे येळ्ळूर रोड सैनिक भवन समोर दोन दिवस आधी अपघात झाला होता. आज त्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अंत्यसंस्कार आज येळ्ळूर स्मशानभूमीत फुटून तलाव या ठिकाणी आज दुपारी 2.00 वा होणार आहेत. उद्या …
Read More »कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा आज होणार
नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा काही क्षणांत होणार आहे. निवडणूक आयोगाने आज सकाळी 11.30 वाजता पत्रकार परिषद बोलावली असून निवडणुकीची तारीख जाहीर केली जाणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार निवडणूक प्रक्रियेची घोषणा करतील. आजपासून आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक होऊ शकते.
Read More »बेळगाव जेलमधून हलवण्यात यावं म्हणून नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी दिली, आरोपी जयेश पुजारीचा दावा
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कार्यालयात धमकीचे फोन करणारा कुख्यात गँगस्टर जयेश पुजारीनं बेळगाव आणि नागपूर पोलिसांच्या चौकशीत काही धक्कादायक खुलासे केले आहेत. जयेश पुजारीला काहीही करुन बेळगावच्या तुरुंगातून बाहेर निघायचे होते. त्यासाठीच तुरुंगातून असे काही कृत्य करायचे की दुसऱ्या ठिकाणी गुन्हा नोंद होऊन तिथे नेण्यासाठी पोलिस इथून …
Read More »सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे गरजेचे : उपमहापौर रेश्मा पाटील
जायंट्स मेनने केले हुतात्मा चौकातील सार्वजनिक स्वच्छतागृहाचे नुतनीकरण बेळगाव : सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे गरजेचे असून हुतात्मा चौकातील जीर्ण झालेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहाचे नूतनीकरण करून जायंट्स मेन या संस्थेने सामाजिक बांधिलकी जोपासली असल्याचे मत उपमहापौर रेश्मा पाटील यांनी मांडले. कावेरी कोल्ड्रिंक्सच्या पाठीमागील सार्वजनिक स्वच्छतागृह जीर्ण अवस्थेत होते त्यामुळे नागरिक इतरत्र …
Read More »“या मागचा” बोलविता धनी वेगळाच!
खानापूर : महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे चार मतदार संघात समितीचा भगवा फडकविण्याचा निर्धार केला जात असतानाच खानापूर तालुक्यात दूही माजविण्याचा प्रयत्न काही जणांनी सुरु केला आहे. मात्र या मागचा बोलविता धनी वेगळाच असल्याचे चर्चा तालुक्यात सुरु झाली आहे. तसेच समिती विरोधात गद्दारी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा कार्यकर्त्यांतून दिला …
Read More »लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव? विरोधकांसोबत पक्षपातीपणाचा आरोप
नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात विरोधकांकडून अविश्वास प्रस्ताव आणला जाऊ शकतो. तशा हालचाली विरोधी पक्षाच्या गोटात सुरू झाल्या आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे सदस्यत्व निलंबित करणे आणि सभागृहात विरोधकांसोबत पक्षपाती करण्याच्या मुद्यावर विरोधी पक्ष सोमवारी अविश्वास प्रस्ताव आणला जाऊ शकतो. गुजरातमधील सूरत सत्र न्यायालयाने राहुल …
Read More »श्रीलंकेचे ‘मिशन वर्ल्डकप’ धोक्यात! न्यूझीलंडविरुद्धचा सामना रद्द झाल्याने फटका
कोलंबो : न्यूझीलंड विरुद्धची दुसरी वनडे रद्द झाल्याने श्रीलंका संघाचे मिशन वर्ल्डकप धोक्यात आले आहे. आशिया कप चॅम्पियन असलेला हा संघ आता अगामी आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी थेट पात्र होईल की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात तीन वनडे सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या …
Read More »मेक्सिकोतील स्थलांतरित सुविधा केंद्रात अग्नितांडव; ३९ जणांचा मृत्यू, २९ गंभीर
अमेरिकेतील मेक्सिकोमधील स्थलांतरित सुविधा केंद्राला भीषण आग लागली. या दुर्घटनेत ३६ स्थलांतरितांचा होरपळून मृत्यू तर २९ जण गंभीर जखमी झाले आहेत, असे वृत्त रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिले आहे. टेक्सासमधील एल पासोजवळ असलेल्या सिउदाद जुआरेझ येथील केंद्रात सोमवारी रात्री उशिरा ही दुर्घटना घडली. अमेरिकेत येणार्या स्थलांतरितांसाठी उत्तर मेक्सिकोमध्ये स्थलांतरीत सुविधा केंद्र …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta