बेळगाव : सीमालढा हा मराठी अस्मितेचा, मराठी भाषेचा, मराठी संस्कृतीचा आहे. तेव्हा आम्हाला न्याय मिळेपर्यंत लढणे हे आमचे कर्तव्य आहे. सीमाभागातील महिलांना मिक्सर, ताट, कुकर, साडी देऊन दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न राष्ट्रीय पक्षाने चालवला आहे तो येणाऱ्या निवडणुकीत महिलांनी हाणून पाडला पाहिजे व महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व उमेदवार …
Read More »श्रीराम सेना हिंदुस्थान अनगोळतर्फे हळदी-कुंकू समारंभ उत्साहात साजरा
बेळगाव : शनिवार दि. 28 जानेवारी 2023 रोजी श्रीराम सेना हिंदुस्थान, अनगोळतर्फे हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात गोकुळ प्रदेश मटृद महिला स्व-सहाय संघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या मान्यवर म्हणून उपस्थित होत्या. तसेच श्रीराम सेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. रमाकांत दादा कोंडुस्कर व राजहंस गल्लीचे ज्येष्ठ पंच श्री. ज्योतिबा …
Read More »अखेर ठरलं; शिवसेनेचे बळ वाढणार! दिडशेहून जास्त कार्यकर्ते बांधणार मंगळवारी ‘शिवबंधन’
मंगळवारी ‘शिवबंधन’, कार्यकर्त्यांना दिली जाणार पक्षनिष्ठेची प्रतिज्ञा बेळगाव : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि मराठी माणसाच्या जिव्हाळ्याच्या सीमाप्रश्नाला बळ मिळावे या उद्देशाने शिवसैनिकांना शिवबंधन बांधून मशाल हाती देण्याचे काम शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल मंगळवारी शहरातील …
Read More »निडगल शाळेत कै. आनंदीबाई तोपिनकट्टी यांच्या स्मरणार्थ पारितोषिके वितरण
खानापूर (प्रतिनिधी) : निडगल (ता. खानापूर) येथील कै. आनंदीबाई तोपिनकट्टी यांच्या स्मरणार्थ त्याचे चिरंजीव व जीएसएस काॅलेजचे प्रा. भरत तोपिनकट्टी यांनी मराठी हायर प्राथमिक शाळा, निडगल येथे वार्षिक शैक्षणिक स्पर्धा पारितोषिक समारंभ 26 जानेवारी रोजी पार पडला. शालेय विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व बौद्धिक विकास व्हावा यासाठी वर्षभर पाहिली ते सातवीच्या …
Read More »खानापूरचा लघु उद्योजक दिव्यांग पुंडलिक कुंभार यांना व्यवसायिक सेवा पुरस्कार प्रदान
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील कुंभार समाजातील व डुक्कुरवाडी येथील लघु उद्योजक दिव्यांग पुंडलिक कुंभार यांना नुकताच व्यावसायिक सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. रोटरी ई क्लब, डिस्ट्रिक्ट ३१७० तर्फे शनिवारी दि. २८ रोजी जी एस एस कॉलेज, बेळगाव येथे व्यावसायिक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. व्यावसायिक सेवा पुरस्कार …
Read More »डॉ. सोनाली सरनोबत यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट!
खानापूर (प्रतिनिधी) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची शनिवारी एम. के. हुबळी येथे “विजय संकल्प” यात्रा भाजपच्या हजारो कार्यकर्त्याच्या उपस्थितीत पार पडली. या विजय संकल्प यात्रेत राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोमई, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, जगदिश शेट्टर, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, भाजपा राज्याध्यक्ष नवीन कुमार कटिल, आदी मंत्री उपस्थित …
Read More »आईची तीन कोवळ्या मुलांसह आत्महत्या
विजयपुर येथील दुर्दैवी घटना विजयपुर : विजयपुर जिल्ह्यातील तिकोटा तालुक्यातील विठ्ठलवाडी तांडा येथे एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केली आहे. पती-पत्नीमध्ये भांडण झाले आणि पीडित महिलेने तिच्या तीन कोवळ्या मुलांसह पाण्याच्या कुंडात उडी मारून आत्महत्या केली. गीता रामू चौहान (३२) तिची तीन मुले सृष्टी (६), किशन (३), समर्थ (४) …
Read More »बोरगाव येथील खत कारखान्यास आग लागून पाच कोटीचे नुकसान
खतासह आयशर वाहन खाक : आग विझवण्यात अपयश निपाणी (वार्ता) : बोरगाव -इचलकरंजी रस्त्यावर असलेल्या खंडेलवाल बायो केमिकल खत कारखान्यास शनिवारी पहाटे आग लागून पाच कोटीचे नुकसान झाले आहे. विविध भागातून अग्निशामक दलाची वाहने येऊन सुद्धा मोठे नुकसान झाले आहे. पहाटेच्या वेळी कारखान्यात कुणी नसल्याने सुदैवाने प्राणहानी झालेली नाही. …
Read More »रायबाग तालुक्यातील निडगुंदीजवळ झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील निडगुंदीजवळ दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. दोन दुचाकींवरून निघालेल्या चार जणांपैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमीला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना रायबाग पोलीस ठाण्यात घडली. अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.
Read More »परिवारवादी काँग्रेस-जेडीएसला सोडा, भाजपला निवडून देण्याचा संकल्प करा, अमित शहा यांचे आवाहन
बेळगाव : काँग्रेस आणि जेडीएस हे दोन्ही पक्ष परिवार वादावर आधारलेले आहेत. या उलट राष्ट्रभक्तीवर आधारित भारतीय जनता पक्ष केवळ जनतेच्या हितासाठी काम करत आहे. याचा गंभीरपणे विचार करून, जनतेने परिवारवादी पक्षांच्या मागे न लागता भारतीय जनता पक्षाला निवडून आणण्याचा दृढ संकल्प व्यक्त करावा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta