Monday , March 9 2026
Breaking News

Belgaum Varta

कसब्यात भाजपाच्या बालेकिल्ल्याला खिंडार; रवींद्र धंगेकरांचा विजय! हेमंत रासनेंनी मान्य केला पराभव

  मुंबई : गेल्या महिन्याभरापासूवन राज्यभर चर्चेचा विषय ठरलेल्या कसबा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी पार पडली. या मतमोजणीमध्ये मविआचे उमेदवार काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा मोठा विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत पहिल्या फेरीपासून धंगेकरांनी आपली आघाडी कायम ठेवली होती. गेल्या २८ वर्षांपासून भाजपाच्या हातात असलेलाा हा मतदारसंघ आता काँग्रेसच्या ताब्यात …

Read More »

चौथे अ. भा. बेळगाव मराठी साहित्य संमेलन 5 रोजी

  बेळगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि मराठा मंदिर बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवार दि. 5 मार्च 2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज संमेलन नगरी, मराठा मंदिर, रेल्वे ओव्हर ब्रिज जवळ बेळगाव या ठिकाणी 4 थ्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर संमेलनाचे …

Read More »

शॉर्टसर्किटमुळे किराणा दुकानासह गॅरेज आगीच्या भक्ष्यस्थानी

  बेळगाव : शॉर्टसर्किटमुळे एका किराणी दुकानासह टू व्हीलर गॅरेज आगीच्या भक्षस्थानी पडून हजारो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना विजयनगर तारिहाळ रोड हलगा येथे काल रात्री घडली. विजयनगर तारिहाळ रोड हलगा येथील एका किराणा दुकानासह त्याच्या शेजारी असलेल्या टू व्हीलर गॅरेजला काल बुधवारी रात्री शॉर्टसर्किटमुळे आग लागली. सदर प्रकार आसपासच्या लोकांना …

Read More »

राजहंसगड येथील छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती अनावरण उद्या

  आमदार लक्ष्मी हेब्बाळकर सहभागी होण्याबाबतची उत्सुकता कायम! बेळगाव : राजहंसगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती अनावरणाचा शासकीय कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. जिल्हा प्रशासन, कन्नड व संस्कृती खाते तसेच कर्नाटक रस्ते सुधारणा मंडळाकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गुरुवारी (ता. 2) सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते …

Read More »

मणगुत्ती शास्त्री विद्यालयात मराठी भाषा दिन

  बेळगाव : मणगुत्ती ( ता. हुक्केरी) येथील द. म. शि. मंडळ संचलित लालबहाद्दूर शास्त्री विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डी. के. स्वामी होते. प्रारंभी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला मुख्याध्यापक स्वामी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवाजी हसनेकर म्हणाले, आपण आपल्या …

Read More »

निल इंडियन बॉईज हिंडलगा किरण जाधव चषकाचा मानकरी

  येळ्ळूर : श्री चांगळेश्र्वरी स्पोर्ट्स येळ्ळूर यांच्या वतीने श्री चांगळेश्र्वरी हायस्कूल मैदानावर आयोजित केलेल्या ग्रामीण क्रिकेट स्पर्धेत निल इंडियन बॉईज हिंडलगा संघाने एकदंत स्पोर्ट्स कणबर्गी संघाचा 5 गड्यांनी पराभव करून श्री. किरण जाधव चषक 2023 क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत एकूण 38 संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेच्या बक्षीस …

Read More »

गवि रेड्यांचा देसूरमध्ये संचार

बेळगाव : बेळगाव तालुक्यात वन्यप्राण्यांचा नागरी वस्तीत शिरकाव होण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. येळ्ळूर येथे नागरी वस्तीत हरीण शिरल्याची घटना ताजी असतानाच देसूर येथे गवि रेड्यांनी गावात शिरून ग्रामस्थांना धडकी भरविल्याची घटना घडली. मानवी वस्तीत जंगली प्राण्यांचा शिरकाव होत असल्याच्या घटनांत बेळगाव तालुक्यात वाढ होताना दिसत आहे. येळ्ळूर गावात वाट …

Read More »

बेळगावचे माजी पोलिस कमिश्नर भास्कर राव यांचा “आप”ला रामराम; भाजप प्रवेश

  बेंगळुरू : कर्नाटकात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला जोरदार झटका बसला आहे. बेंगळुरूचे माजी पोलीस आयुक्त आणि आप नेते भास्कर राव यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत राज्यातील सत्ताधारी पक्ष भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भास्कर राव यांनी आज 1 मार्च रोजी भाजपचं सदस्यत्व घेतलं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कटील यांनी …

Read More »

उद्धव ठाकरे यांची बेळगावच्या शिष्टमंडळाशी चर्चा

  बेळगाव : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मुंबई येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने सदिच्छा भेट घेतली. मुंबई येथील आझाद मैदानावर मंगळवारी विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन छेडण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर समिती शिष्टमंडळाने उद्धव ठाकरे यांची भेट घेतली पुढील वाटचालीसाठी चर्चा केली. यावेळी समिती नेते …

Read More »

कर्नाटक सरकारी नोकर वर्गाच्या संपाला खानापूरातून एकमुखी पाठींबा

  खानापूर (प्रतिनिधी) : सरकारी नोकर वर्गाला सातवा वेतन लागू करा, जुनी पेन्शन लागु करा या मागणीसाठी नोकर संघाच्या वतीने बुधवारच्या संपाला खानापूर तालुक्यातून एकमुखी पाठींबा दिसुन आला. कर्नाटक राज्य नोकर संघ खानापूर तालुका घटक यांच्या वतीने बुधवार दि. १ मार्च रोजी खानापूरात सरकारी नोकर संघाच्या संपाला पाठींबा देत सरकारने …

Read More »