Monday , September 21 2026
Breaking News

उद्धव ठाकरे यांची बेळगावच्या शिष्टमंडळाशी चर्चा

Spread the love

 

बेळगाव : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मुंबई येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने सदिच्छा भेट घेतली.

मुंबई येथील आझाद मैदानावर मंगळवारी विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन छेडण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर समिती शिष्टमंडळाने उद्धव ठाकरे यांची भेट घेतली पुढील वाटचालीसाठी चर्चा केली.

यावेळी समिती नेते रमाकांत कोंडुसकर, आर. एम. चौगुले, मदन बामणे, शिवानी पाटील, साधना पाटील, बळवंत शिंदोळकर, सुहास हुद्दार आदींनी मुंबई येथील मातोश्री बंगल्यावर उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *