खानापूर (प्रतिनिधी) : बेळगाव -धारवाड नवीन रेल्वेमार्गाला सुपीक जमीन देण्यास विरोध दर्शविण्यासाठी गर्लगुंजी, देसुर, नंदीहळ्ळी, केकेकोप्प आदी गावचे दोनशेहून अधिक शेतकरी सोमवारी दि. ७ रोजी धारवाड येथील केआयडीबीच्या विशेष जमिन अधिग्रहण अधिकारी वर्गाला शेतकऱ्यांनी वैयक्तिक आक्षेप नोंदविले. जवळपास १३०० एकर जमीन संपादित करणाऱ्या बेळगाव- धारवाड नवीन रेल्वे मार्गासाठी या …
Read More »परशराम मेलगे यांच्या मुख्याध्यापक पदी बढतीनिमित्त माजी विद्यार्थ्यांतर्फे सत्कार
खानापूर : मराठा मंडळ हायस्कूल खानापूर येथील सहशिक्षक परशराम मेलगे यांची मुख्याध्यापक पदी नियुक्ती झाली. मेलगे यांचे इंग्रजी विषयावर प्रभुत्व आहे. सदर हायस्कूलच्या 2018-2019 च्या माजी विद्यार्थ्यांतर्फे परशराम मेलगे यांचा सत्कार करण्यात आला. या छोटेखानी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत तनुजा लाड हिने केले. यावेळी तनुजा लाड म्हणाली की, परशराम …
Read More »खानापूर समितीच्या एकीसंदर्भात बुधवारी बैठक
खानापूर : खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्ते आणि नेते यांच्यात एकी करून समिती बळकट करण्यासाठी खानापूर तालुक्यातील विविध खेड्यातील कार्यकर्ते व नेते मंडळी यांनी मध्यवर्ती म. ए. समितीच्या पदाधिकारी भेट घेऊन चर्चा केली. खानापूर येथे बैठकीचे आयोजन करून मार्ग काढण्यासाठी सहाय्य करावे अशी विनंतीही केली. यासंदर्भात मध्यवर्ती म. ए. …
Read More »सौंदलगा येथे उत्तमअण्णा प्रेमी व अरिहंत परिवाराकडून किल्ला स्पर्धा व रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ
सौंदलगा (वार्ताहर) : येथील श्री उत्तमआण्णा प्रेमी व अरिहंत परिवार कडून दीपावली निमित्त घेण्यात आलेल्या भव्य किल्ला स्पर्धा व स्वतःच्या घरासमोर रांगोळी रेखाटने स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ युवानेते उत्तमआण्णा पाटील यांच्या उपस्थितीत झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थितांचे स्वागत धनाजी भेंडुगळे यांनी केले तर प्रास्ताविकात सागर यादव यांनी सांगितले की, दोन्ही स्पर्धेला …
Read More »प्राथमिक मराठी शाळा आंबेवाडी एसडीएमसी अध्यक्षपदी सिद्राय तरळे
बेळगाव : सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा आंबेवाडी एसडीएमसीची निवडणूक पार पडली. यावेळी आंबेवाडी ग्रामपंचायत अध्यक्ष चेतन पाटील, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष लक्ष्मी येलगूकर, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन राक्षे, नारायण लोहार, सुवर्णा लोहार, सुधा डोपे व शाळेचे मुख्याध्यापक एस. व्ही. बेन्नाळकर उपस्थित होते व २०२२ ची नवीन कमेटी खालील प्रमाणे. एसडीएमसी …
Read More »बेटणे येथील गॅस स्फोटातील जखमींची डॉ. सोनाली सरनोबत यांच्याकडून विचारपूस
खानापूर : बेटणे (खानापूर) येथील मिनी गॅस सिलिंडर स्फोटात जखमी झालेल्या दोन रुग्णांची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये (बिम्स) रामा गावडे आणि शीतल गावडे यांची डॉ. सोनाली सरनोबत यांनी भेट घेऊन विचारपूस केली. तुलसी विवाह पूजा करत होते आणि नंतर जेवत असताना ही घटना घडली. डॉ. सरनोबत यांनी आरएमओ सरोजा तिगडी आणि …
Read More »ऊस दर प्रश्न विरोधी पक्षाने आवाज उठवावा
राजू पोवार : माजी मंत्री इब्राहिम यांना आवाहन निपाणी (वार्ता) : ऊस दरासाठी रयत संघटनेसह विविध शेतकरी संघटनांनी गेल्या तीन महिन्यापासून आंदोलन मोर्चे काढून सरकारला निवेदन दिले आहे. पण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. दर जाहीर केल्याशिवाय साखर कारखान्यांनी कारखाने सुरू न करण्याच्या सूचना साखर मंत्री व साखर आयुक्तांनी …
Read More »एकीसंदर्भातील उद्या होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली!
बेळगाव : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये एकी व्हावी यासाठी मध्यवर्ती समिती प्रयत्न करणार आहे. त्यामुळे सोमवारी शिवस्मारक येथे बोलविण्यात झालेली बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. याची दखल समिती कार्यकर्त्यांनी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून खानापूर तालुक्यात समितीमध्ये एकी व्हावी यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या कार्यकर्त्यांनी शनिवारी …
Read More »समाज व्यवस्था बदलण्यासाठी संघर्ष करावा लागेल
माजी मंत्री सतीश जारकीहोळी : निपाणीत मानव बंधुत्व वेदिकेच्या चळवळीला प्रारंभ निपाणी (वार्ता) : मानव बंधुत्व वेदिकेच्या माध्यमातून महापुरुषांच्या विचारांचा जागर कार्यक्रम निरंतरपणे सुरू आहे. आपण सर्वजण महापुरुषांचा इतिहास विसरत चाललो आहोत. आपल्या मेंदूला बेडीतून बाहेर काढण्यासाठी संघर्ष करावा लागेल. देश वाचविण्यासाठी महापुरुषांचे विचार घराघरात पोहोचवण्याची गरज आहे, असे …
Read More »लेडी लायन्स ग्रुप आनंदवाडी यांच्यावतीने कायदा जागृती
बेळगाव : लेडी लायन्स ग्रुप आनंदवाडी यांच्यावतीने कायदा जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षस्थानी लेडी लायन्स ग्रुपचा संस्थापिका समाजसेविका माधुरी जाधव पाटील, उद्घाटक म्हणून कॅम्प महिला पोलीस स्टेशनच्या पीएसआय फरीदा मुंशी या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वूमनच्या स्टेट सेक्रेटरी प्रमोदा हजारे या होत्या. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta