बेळगाव : 1 नोव्हेंबर काळ्या दिनाची रूपरेषा ठरविण्यासंदर्भात मध्यवर्ती म. ए. समितीच्या सभासदांची महत्वपूर्ण बैठक मंगळवार दिनांक 11 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी तीन वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. मध्यवर्ती म. ए. समितीच्या सर्व सभासदांनी वेळेवर हजर राहावे, असे आवाहन कार्याध्यक्ष माजी आमदार श्री. मनोहर किणेकर …
Read More »जितोच्या अध्यक्षपदी मुकेश पोरवाल यांची निवड
बेळगाव : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन जितो बेळगाव विभागाच्या नूतन अध्यक्षपदी (chairman) मुकेश पोरवाल यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्ष वीरधवल उपाध्ये, उपाध्यक्ष प्रवीण सामसुखा, सरचिटणीसपदी नितीन पोरवाल, चिटणीसपदी अशोक कटारिया, कोषाध्यक्ष आकाश पाटील, सहकोषाध्यक्ष विजय पाटील, आणि संचालक मंडळचे सदस्य हर्षवर्धन इंचल, विक्रम जैन आणि गौतम पाटील यांची …
Read More »रामायणाची ओळख करून देण्याचे श्रेय महर्षी वाल्मिकींना : आमदार अनिल बेनके
बेळगाव : वाल्मिकी महर्षी हे कोणत्याही एका समाजापुरते मर्यादित नव्हते. रामायण लिहून संपूर्ण जगाला महाकाव्याची ओळख करून देण्याचे श्रेय महर्षी वाल्मिकींना जाते, असे प्रतिपादन आमदार अनिल बेनके यांनी महर्षी वाल्मिकी जयंती कार्यक्रमात बोलताना केले. कुमार गंधर्व मंदिर येथे आज रविवारी जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महानगर महामंडळ आणि जिल्हा अनुसूचित …
Read More »मुख्याध्यापक रविंद्र तरळे नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन व हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंटकडून सन्मानीत
बेळगाव : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विश्व भारत सेवा समिती संचलित हिंडलगा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. रविंद्र मोहन तरळे यांना त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन व हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी आणि आंतरराज्य पुरस्कार वितरण समिती, चिकोडी यांच्या विद्यमाने कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा या तीन राज्यातून आंतरराज्य …
Read More »सोयाबीन काढणीला आता “नाईंटी हवी”….
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर परिसरात सोयाबीन काढणी मळणीच्या कामाची धांदल उडालेली दिसत आहे. एकाच वेळी सर्वत्र सोयाबीन काढणी मळणीचे काम सुरू झाल्याने शेतमजूरांचा तुटवडा जाणवू लागला आहे. शेतमालकांना सोयाबीन काढणी मळणीसाठी शेतमजुरांची मनधरणी करावी लागत आहे. शेतमजूरांच्या मागण्या वाढल्याने शेतकरी, शेतमालक डोक्याला हात लावून बसलेले दिसत आहेत. शेतमजूर सांगताहेत …
Read More »कर्नाटक राज्य सरकारी नोकर संघाची सोमवारी निपाणीत सभा
निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य नोकर संघ निपाणी तालुक्याची सभा सोमवारी (ता.१०) सायंकाळी चार वाजता येथील बस स्थानकाजवळील आशीर्वाद मंगल कार्यालय मध्ये होणार आहे. यावेळी राज्याध्यक्ष व मान्यवरांचा सत्कार होणार आहे. राज्याध्यक्ष यांचा सत्कार होणार आहे. यावेळी सर्व सभासदांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राज्य नोकर संघटनेतर्फे करण्यात आले आहे. यावेळी …
Read More »जुलूस-ईद-ए-मिलाद उन नबी निमित्त शोभायात्रा
बेळगाव : शहरात आज ईद-ए-मिलादनिमित्त तंजूम कमिटी बारा इमामतर्फे भव्य जुलूस काढण्यात आला. यावेळी उत्तर प्रदेशातून आलेले हजरत सय्यद काशीम अश्रफ, जिलानी उर्फ बाबा ए मिल्लत किचोचा, शहर पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या, डीसीपी रवींद्र गडादी, सर्व एसीपी, मान्यवर अंजुमन संस्थेचे अध्यक्ष राजू सेठ, बेळगाव शहर देवस्थान समितीचे अध्यक्ष रणजीत …
Read More »वाल्मिकी समाज भवनासाठी दहा लाखाचा निधी
मंत्री शशिकला जोल्ले : निपाणीत वाल्मिकी कोळी जयंती निपाणी (वार्ता) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबधित राज्यांना कोळी समाजाच्या आरक्षणाबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कर्नाटकातील कोळी समाजाचे आरक्षण ३ टक्के वरून ७ टक्के केले आहे. ७५ वर्षात जे प्रश्न सुटले नाहीत ते प्रश्न भाजप …
Read More »बोरगाव परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य
रस्ता कामाची चौकशी करा : माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र पवार- वडर निपाणी (वार्ता) : बोरगाव -बेडकीहाळ, बोरगाव -आयको या आंतरराज्य मार्गांची गेल्या अनेक महिन्यापासून दुरावस्था झाली आहे. दोन्ही रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी खड्ड्यांची स्थिती एवढी मोठी आहे की त्यांना खड्डे म्हणावे की रस्ताच नाही, अशी …
Read More »‘रयत’चा गुणवतेला प्राधान्य क्रम : आमदार निलेश लंके
सिद्धेश्वर विद्यालयास सदिच्छा भेट निपाणी (वार्ता) : कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात तळागाळातील लोकांसाठी शिक्षणाची व्दारे खुली करून दिली. सध्या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शैक्षणिक उपक्रम यशस्वी राबविण्यात येत आहेत. स्पर्धेच्या युगात रयत शिक्षण संस्थेने गुणवत्तापूर्ण शिक्षणाला अधिक प्राधान्य दिले असल्याचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta