बेळगाव : भारत विकास परिषद बेळगांवच्यावतीने परिषदेचा 60 वा स्थापना दिवस, दहावी व बारावीच्या प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान तसेच डाॅक्टर्स डे निमित्त सेवाभावी डाॅक्टरांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम रविवारी सायंकाळी आयोजिण्यात आला होता. प्रमुख अतिथी म्हणून डाॅ. एस्. एन्. शिगली व डाॅ. सविता कड्डू उपस्थित होते. प्रारंभी विनायक मोरे …
Read More »श्रीलंकेतील राष्ट्रपतीपदाची निवडणूक २० जुलै रोजी; १८ पर्यंत नामांकन
श्रीलंकेतील आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर नव्या राष्ट्रपतींच्या निवडीची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलैपर्यंत नामांकन करता येईल. तसेच २० जुलै रोजी या पदासाठी मतदान होणार आहे, असे श्रीलंकेच्या प्रसारमाध्यमांनी सभापती महिंदा यापा अभयवर्धने यांच्या हवाल्याने सांगितले आहे. राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानावर आंदोलकांनी कब्जा केला आहे. यानंतर राष्ट्रपतींनी १३ …
Read More »डिसेंबरपूर्वी सीबीटीचे कामकाज पूर्ण करा : जिल्हाधिकारी
बेळगाव : स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत हाती घेण्यात आलेले सीबीटी अर्थात बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम येत्या डिसेंबर पूर्वी वेळेत पूर्ण करावे, अशी सक्त सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केली आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बेळगाव शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांची आज सोमवारी जिल्हाधिकारी पाटील यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी उपस्थित …
Read More »प्रादेशिक आयुक्त आणि बिम्स संचालक आदित्य आम्लान बिश्वास यांची बदली
बेळगाव : सीनियर आयएएस अधिकारी बेळगावचे प्रादेशिक आयुक्त आणि बिम्सचे संचालक असलेले आदित्य आम्लान बिश्वास यांची बेळगावमधून बदली करण्याचा आदेश राज्य सरकारने बजावला आहे. सोमवारी सायंकाळी कर्नाटक राज्यातील अनेक आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा आदेश राज्य सरकारने काढला असून त्यात बेळगावचे प्रादेशिक आहेत आयुक्त आदित्य आम्लान बिश्वास यांचा समावेश आहे. विश्वास …
Read More »शिक्षणाला परिश्रमाची जोड हवी : श्री अदृश्य काडसिध्देश्वर महास्वामीजी
संकेश्वर (महंमद मोमीन) : शिक्षणाला परिश्रमाची जोड हवी असल्याचे कणेरी मठाचे परमपूज्य श्री अदृष्य काडसिध्देश्वर महास्वामीजींनी सांगितले. संकेश्वर येथील एसडीव्हीएस शिक्षण संस्था संचलित एस.एस.के. पाटील इंग्रजी माध्यम शाळेच्या नूतन वास्तू उद्घाटन सोहळ्यात सहभागी होऊन श्रींनी शिक्षण कसे असायला हवे असल्याचे सांगितले. प्रारंभी शाळेय मुलींनी शानदार नृत्य सादर केले. उपस्थितांचे स्वागत …
Read More »आ. श्रीमंत पाटील यांच्यामुळे कागवाड मतदारसंघात विकासगंगा
मराठा महासंघ उपाध्यक्ष भाऊसाहेब जाधव : दिशाभूल न करण्याचे आवाहन अथणी : कागवाड विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार श्रीमंत पाटील यांनी कोट्यावधी रुपयांची कामे केली आहेत. त्यामुळे मतदारसंघांमध्ये विकासगंगा वाहत आहे. दिशाभूल करणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका, असे आवाहन कर्नाटक क्षत्रिय मराठा महासंघाचे राज्य उपाध्यक्ष भाऊसाहेब जाधव यांनी केले. ते पार्थनहळी येथे पत्रकारांशी …
Read More »भाजप आणि शिंदेंशी जुळवून घ्या, खासदारांची उद्धव ठाकरेंकडे मागणी
मुंबई : भविष्यात भाजप आणि शिंदेंशी जुळवून घ्या, अशी मागणी शिवसेना खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे केली आहे. राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी मातोश्रीवर बैठक घेण्यात आली. राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यानं चर्चेची दारं उघडी राहतील असं मत देखील खासदारांनी व्यक्त केलं. आमदारांच्या पाठोपाठ शिवसेनेत खासदारही नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्या …
Read More »आमच्यावर अन्याय झाला तर बोम्मई सरकार पाडू : बेळगावात बेडजंगमांचा इशारा!
बेळगाव : बेडजंगम समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी ऑल कर्नाटक फेडरेशन ऑफ बेडजंगम संघटनेच्या वतीने बेळगावात आज आंदोलन करण्यात आले. बेडजंगम समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी अखिल कर्नाटक बेडजंगम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बी. डी. हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली बेंगळुरूमध्ये आंदोलन सुरू आहे. याशिवाय राज्यातील विविध भागात …
Read More »अंगणवाडी सेविकांचे खासदारांच्या घर-कार्यालयासमोर निदर्शने
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील अंगणवाडी सेविकांनी आज आपल्या विविध मागण्या पूर्ण कराव्यात या मागणीसाठी खासदारांनी आवाज उठवून केंद्र सरकारकडे आपले प्रश्न मांडण्यासाठी कर्नाटक राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने खासदारांना निवेदन दिले. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील अंगणवाडी सेविकांनी आपल्या विविध मागण्या पूर्ण कराव्यात या मागणीसाठी आज बेळगाव येथे आंदोलन केले. …
Read More »कोगनोळी तिहेरी अपघातात वाहनांचे नुकसान
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या आरटीओ ऑफिस जवळ तिहेरी अपघातात वाहनांचे नुकसान झाल्याची घटना सोमवार तारीख अकरा रोजी सायंकाळी पाच वाजता घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, बेळगावहून कोल्हापूरकडे जात असणाऱ्या आयशर ट्रकने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या आरटीओ ऑफिस येथे अचानक ब्रेक मारल्याने बेळगावहून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta