निपाणी : निपाणी शहर मध्यवर्ती रिक्षा चालक मालक संघटना निपाणी यांच्या वतीने 75 वा अमृतमहोस्तव स्वातंत्र्य दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करणेत आला. प्रथम मध्यवर्ती रिक्षा संघटनेचे कायदे सल्लगार श्री. प्रवीण जोशी सर यांच्या शुभहस्ते भारत मातेचे पूजन करणेत आले. रिक्षा संघटनेचं सभासद 1972 च्या भारत- पाकिस्तान युद्धामध्ये सक्रिय सहभाग …
Read More »आम आदमी पार्टी बेळगावतर्फे अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा
बेळगाव : आज संपूर्ण देशात 75 वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. लहान मुलांपासून ते वयोवृद्धपर्यंत सर्वच जण अतिशय उत्साहाने आज हा दिन साजरा करताना दिसत आहेत. हाच उत्साह राजकीय पक्षांमध्ये देखील दिसून येत आहे. आम आदमी पार्टी बेळगावतर्फे आज स्वातंत्र्यदिनानिमित्त पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. यात …
Read More »अमरनाथाच्या पिंडीचे भाविकांनी घेतले दर्शन
बेळगाव : येथील नार्वेकर गल्लीतील ज्योतिर्लिंग देवस्थान तिसऱ्या सोमवारी अमरनाथाची बर्फाची पिंडी साकारण्यात आली. त्यानिमित्त आज सोमवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी मंदिरात श्रावण सोमवार निमित्त लघुरुद्राभिषेक करण्यात आला. तसेच मंदिरात केलेल्या संकल्पनेप्रमाणे यावर्षी बारा ज्योतिर्लिंगामधील दहावा ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर साकारण्यात आला होता. तसेच वैष्णव देवीची स्थापना देखील करण्यात आली. …
Read More »हलगा येथील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
बेळगाव : भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा येथे करण्यात आला. शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष मनोहर संताजी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शाळेचे सहशिक्षक रामू मोरे यांनी प्रास्ताविक करून उपस्थिंताचे स्वागत केले. शाळा सुधारणा समितीच्या उपाध्यक्ष सुजाता कामाणाचे, स्नेहल सामजी, आशा संताजी, सुजाता …
Read More »येळ्ळूर – वडगाव मार्गावर अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
बेळगाव : ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करण्याच्या नादात दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 11 च्या सुमारास येळ्ळूर- वडगाव रस्त्यावरील बेळ्ळारी नाल्याजवळ असलेल्या राईस मिल समोर घडली. येळ्ळूर येथील चंद्रकांत पारीस कांबळे (वय 24) असे या अपघातात मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. तो येळ्ळूरकडून वडगावच्या …
Read More »शांतीनगर-टिळकवाडी येथे भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा
बेळगाव : शांतीनगर टिळकवाडी येथे भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. नगरसेवक आनंद चव्हाण यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पी. एन. बेळिकेटी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी प्रमुख वक्ते वाय. पी. नाईक यांनी भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास विषद केला. हर घर तिरंगा या अभियानातुन देशातील प्रत्येक नागरिकांना आपण भारतीय आहोत …
Read More »श्री शनेश्र्वर मंदिरतर्फे स्वातंत्र्य दिन साजरा
बेळगाव : पाटील गल्ली येथील श्री शनेश्र्वर मंदिरतर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त झेंडा वंदन करण्यात आले. त्या निमित्त पाटील गल्ली येथील मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना जिलबीचे वाटप करण्यात आले. पूजारी आणि ट्रस्टी आनंद अध्यापक यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी रमेश करविनकोप, ज्ञानेश्वर बिर्जे, गुरव व परिसरातील व्यापारी उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या …
Read More »सर्वदा सोसायटीच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
बेळगाव : गोंधळी गल्ली येथील सर्वदा मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्या वतीने देशाचा 75 वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. धनंजय पाटील यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व संस्थेचे अध्यक्ष श्री. सचिन पुरोहित यांच्या शुभहस्ते तिरंगा फडकवून राष्ट्रगीत म्हणून तिरंग्याला वंदन करण्यात आले, …
Read More »कॅपिटल वन सोसायटीतर्फे आज मिठाई वाटप
बेळगाव : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून कॅपिटल वन सोसायटी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, हुतात्मा चौक यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्टपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता हुतात्मा चौक येथे मिठाईचे वाटप करण्यात येणार आहे.
Read More »सरकार चालवत नाही, तर व्यवस्थापन करतो; मधूस्वामींच्या संभाषणावर कॉंग्रेसची टीका
बंगळूर : कायदा मंत्री जे.सी. मधुस्वामी आणि चन्नपटण येथील सामाजिक कार्यकर्ते भास्कर यांच्यातील फोनवरील संभाषण शनिवारी व्हायरल झाले. यावरून कॉंग्रेसने सरकारवर जोरदार हल्ला केला आहे. आम्ही येथे सरकार चालवत नाही, तर व्यवस्थापन करतो, असे मधूस्वामी यांनी म्हटल्याचा आरोप आहे. या संदर्भात कांही पत्रकारांनी मधूस्वामी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta