बेळगाव : महसूल वाढविण्यासोबत थकबाकी वसूल करण्यासाठी पाऊले उचलण्याचा निर्णय बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या बैठकीत घेण्यात आला. त्याकरिता बहुमजली व्यापारी संकुल उभारणीच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या बैठकीत विविध मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. पाणी समस्येबाबत चर्चा करताना 24 तास पाणी पुरवठा योजनेच्या कक्षेत कॅन्टोन्मेंट …
Read More »आजाराला कंटाळून युवतीची आत्महत्या
खानापूर : ओलमनी येथील युवतीने आजाराला कंटाळून गुरुवारी आत्महत्या केली. अंकिता पूनम पन्नाप्पा नाईक (वय23) असे तिचे नाव आहे. अंकिता महाविद्यालयात शिक्षण घेत होती. बऱ्याच वर्षांपासून श्वसनाच्या आजाराने त्रस्त होती. काही दिवसांपासून त्रास होत होता. यातूनच तिने विष प्राशन केले. तिच्या आईने खानापूर सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्रकृती …
Read More »अनमोड नाक्यावर मुद्देमालासह मद्यसाठा जप्त
खानापूर : अबकारी खात्याने गोवा बनावटीचा मद्यसाठा अनमोड नाक्यावर जप्त केला आहे याप्रकरणी दोघांना अटक करून मोटार व मुद्देमालासह जप्त केला आहे. अन्वर पाशा व उपलूर नागेश्वराराव रेड्डी (दोघेही आंध्रप्रदेश) अशी त्यांची।नावे आहेत. गोव्याकडून आंध्रप्रदेश कडे जात असलेल्या मोटारीची (टीएस 8 जीएस 9989) अनमोड नाक्यावर तपासणी केली असता त्यात …
Read More »शानदार उद्घाटन समारंभाने राष्ट्रकुल स्पर्धेचा शुभारंभ
बर्मिंगहॅम : इंग्लंडमधील बर्मिंगहॅम शहरात अलेक्झांडर स्टेडियमवर ११ दिवस चालणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा शानदार उद्घाटन सोहळा पार पडला. २८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीमध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धांना सुरुवात झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या उद्घाटन सोहळ्यात भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि भारतीय …
Read More »हवाई दलाचे विमान कोसळून दोन वैमानिकांचा मृत्यू
भीमडा : वृत्तसंस्था राजस्थानमध्ये बारमेर परिसरात सैन्य दलाचे ‘मिग’ हे लढाऊ विमान गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास कोसळून या दुर्घटनेत दोन्ही पायलटचा मृत्यू झाला आहे. विमान कोसळल्यानंतर आगीचे मोठे लोळ उठले. पोलिस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. त्यामध्ये विमानाच्या अवशेषाला आग लागल्याचे आणि …
Read More »निपाणी येथे सटवाई देवी वार्षिकोत्सव साजरा
निपाणी : येथील सटवाई रोडवरील सटवाई देवीचा वार्षिकोत्सव मंगळवारी साजरा करण्यात आला. श्रीमंत दादाराजे निपाणीकर व समराजलक्ष्मीराजे निपाणीकर यांच्या हस्ते सटवाई देवीस अभिषेक घालून पूजा करेण्यात आली. यानिमित्त सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. मंत्री शशिकला जोल्ले यांनी या मंदिरास भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. सटवाई देवी उत्सव कमिटीच्यावतीने …
Read More »प्रवीण हत्येप्रकरणी दोघाना अटक; पोलिसांकडून कसून चौकशी
बंगळूर : भारतीय जनता पक्ष (भाजप) युवा मोर्चा कार्यकर्ता प्रवीण नेत्तारू यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी गुरुवारी दक्षिण कन्नड जिल्ह्यातून दोघांना अटक केली. सावनूर येथील झाकीर (वय २९) आणि बेल्लोरेचा शफीक (वय २७) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत, अशी माहिती दक्षिण कन्नडचे पोलीस अधीक्षक ऋषिकेश सोनवणे यांनी दिली. …
Read More »चुरशीच्या निवडणुकीत उत्तम पाटील गटाची बाजी
अध्यक्षपदी सुरेखा सूर्यवंशी : समान मते पडल्याने चिठ्ठीद्वारे निवड निपाणी (वार्ता) : निपाणी तालुक्याचे लक्ष लागलेल्या आणि अत्यंत चुरशीने गुरुवारी (ता.२८) झालेल्या लखनापूर- पडलीहाळ ग्रामपंचायत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सुरेखा नारायण सूर्यवंशी यांनी बाजी मारली. त्यामुळे ग्रामपंचायतीवर उत्तम पाटील गटाच्या काँग्रेसचे वर्चस्व अबाधित राहीले आहे. लखनपूर ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक अधिकारी पाटबंधारे …
Read More »सोशल मीडियावर तरुणीचा फोटो वापरून तरुणांची फसवणूक करणाऱ्याला अटक
बेळगाव : तरुणीचा फोटो वापरून बनावट फेसबुक अकाउंट उघडून तरुणांची फसवणूक करणाऱ्या एका व्यक्तीला बेळगाव पोलिसांनी अटक करून कारागृहात पाठवले. महांतेश मूडसे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याने एम. स्नेहा नावाने बनावट फेसबुक अकाऊंट उघडले. तो बेळगाव जिल्ह्यातील निपाणी तालुक्यातील नाईहिंग्लज गावचा रहिवासी आहे. त्याने पीएसआयची शारीरिक चाचणी …
Read More »संकेश्वरात चर्चेतील नामदेव महिला मंडळाचा माऊली नृत्याविष्कार
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात नुकताच श्री नामदेव शिंपी दैवकी समाजातर्फे संत श्री नामदेव महाराज संजीवनी समाधी सोहळा उत्साहात भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. सोहळ्यात सायंकाळी गांधी चौक येथे नामदेव महिला मंडळाने सादर केलेले शानदार नृत्य लोकांच्या पसंतीला उतरलेले दिसत आहे. सोशल मिडियावर नामदेव महिला मंडळाचे नृत्य चांगलेच गाजत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta